Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शनिवारचा उतारा - (कृष्ण-ए-कमळ)

३ — ३_१४ विक्षिप्त अदिती, Sat, 12/19/2009 - 15:56

प्रतिक्रिया द्या
6039 वाचन

💬 प्रतिसाद (33)
J
jaypal Sat, 12/19/2009 - 16:25 नवीन
"अबोल अबोल टिआरपी घटेल हे संकेतस्थळ शांत आहे" Image removed.Image removed.Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 12/19/2009 - 17:27 नवीन
अबोल अबोल टिआरपी घटेल हे संकेतस्थळ शांत आहे अंहं, तस्स काय नाय...! :S संकेतस्थळावरील बंद असलेल्या खरडवह्या, व्य.नी. चालू झाले की टिआरपी वाढेल. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सौरभ.बोंगाळे Sat, 12/19/2009 - 21:43 नवीन
हाहाहा... छान...
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 12/20/2009 - 05:45 नवीन
उतारा म्हणुन सुडंबन आवडले :| प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 12/20/2009 - 05:52 नवीन
झकास विडंबन! बूंद से गयी वो... ही म्हण आठवली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sun, 12/20/2009 - 06:00 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
श
श्रावण मोडक Sun, 12/20/2009 - 12:47 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
N
Nile Sun, 12/20/2009 - 14:35 नवीन
हौदसे नही आती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
व
विनायक प्रभू Sun, 12/20/2009 - 05:59 नवीन
पापं
  • Log in or register to post comments
न
नंदू Sun, 12/20/2009 - 10:39 नवीन
सुंदर. अदितीजी कविता आवडली. सांप्रत परिस्थितीचं यतार्थ वर्णन. सुडंबन....! घाटपांडेंशी सहमत. नंदू
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर Sun, 12/20/2009 - 11:49 नवीन
अश्या भावना मनी येतात अनेकदा अन ते साहजिकच आहे. मनुष्य बहुतेकदा स्थितीप्रिय असतो म्हणुन बदल होताना असे होते. पण असा माणुस देखिल बदल हळुहळू का होईना स्वीकारतो हे देखिल सत्यच आहे. बदल होत असताना ज्या भावना मनी उमटतात त्यांचे यथार्थ चित्रण या कवितेत केले आहे. त्याबद्दल आपले कौतुक आणि सभोवताली होणारे बदल समजण्यासाठी व स्वीकारण्यासाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन Sun, 12/20/2009 - 12:32 नवीन
कवियत्रीला ह्या काव्यातून मनातील खोलवर रुतलेल्या व्यथा फार सामर्थ्याने शब्दरुपी वेलीवर चमेलीच्या फुलांप्रमाणे उमलवल्या आहेत. त्यांनी चपखलतेने कळणारही नाही अशा लालित्यांने ज्या "चंपी-चंपी राम राम" सारख्या टपला मारल्या आहेत त्या खावुन गुदगुल्या झाल्या की वेदना हेच मुळात कळत नाही व काव्यरसिक टपला खात-खातच काव्यात दंग होऊन जातो. काही प्रतिसादकांनी ह्या काव्यप्रकाराला "सुडंबन" असे उचित नाव दिलेच आहे; त्या विषेशणाची प्रचिती ह्याच नव्हे तर कवियित्रीच्या इतर काव्यातूनही ठायी-ठायी दिसून येते. लवकरच त्यांनी एखादे काव्यपुष्पगुच्छ रसिकांच्या समोर ठेवावे अशी त्यांनी कळकळीची विनंती (किंमत मात्र रुपये ४० च्या वर असू नये).
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Sun, 12/20/2009 - 13:23 नवीन
शनिवार-ए-उतारा-ए-कृष्ण-ए-कमळ कवियित्री-ए-मन-ए-भावना-ए-दर्पण =)) आवडलं सुडंबन =))
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 12/20/2009 - 13:31 नवीन
शनिवार-ए-उतारा-ए-कृष्ण-ए-कमळ कवियित्री-ए-मन-ए-भावना-ए-दर्पण =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबक ठेंगणी
श
श्रावण मोडक Sun, 12/20/2009 - 13:35 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
च
चतुरंग Sun, 12/20/2009 - 15:49 नवीन
(विडंबक्-ए-कविता)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 12/21/2009 - 04:47 नवीन
शनिवार-ए-उतारा-ए-कृष्ण-ए-कमळ कवियित्री-ए-मन-ए-भावना-ए-दर्पण
=)) =)) =)) हे फारच भारी सुबक! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
न
नंदन Mon, 12/21/2009 - 05:00 नवीन
सहमत आहे. बाकी काही ठिकाणी ए च्या ऐवजी इ चालू शकेल काय? उर्दूअरबीफारसी तज्ञांनी यावर नूर टाकल्यास बहार येईल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
श
श्रावण मोडक Mon, 12/21/2009 - 08:43 नवीन
उर्दूअरबीफारसी तज्ञांनी यावर नूर टाकल्यास बहार येईल. हाहाहाहा... इथंच दोन आहेत. मध्ये तू लटकलेला आहेस. पाहू काय होतं ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ध
धमाल मुलगा Mon, 12/21/2009 - 11:22 नवीन
मोडक रॉक्स... (ऑन द रॉक्स नव्हे! ;) ) वरच्या सगळ्यांशी कुठे सहमत तर कुठे असहमत! अदिती-जी, आपल्या कवितेच्या नादमयतेमुळे कविता आवडली. त्यातील अर्थपुर्ण रचनेला लाल सलाम! बाकी, नंदनशेठ, एकदा तुम्ही उर्दु-अरबी-फारसी ह्यांच्या फरकावर अभ्यास कराच. केफ हाल? खुल्लु तमाम? ;) (अल् तमाम) धमाल खलिफा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 12/20/2009 - 14:26 नवीन
शनिवार-ए-उतारा-ए-कृष्ण-ए-कमळ कवियित्री-ए-मन-ए-भावना-ए-दर्पण लैच भारी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबक ठेंगणी
द
दशानन Mon, 12/21/2009 - 05:06 नवीन
+ १ >>शनिवार-ए-उतारा-ए-कृष्ण-ए-कमळ कवियित्री-ए-मन-ए-भावना-ए-दर्पण =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबक ठेंगणी
च
चन्द्रशेखर गोखले Sun, 12/20/2009 - 15:43 नवीन
अफलातून, च्या मारी उचलून फट्याक का काय ते !!
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Mon, 12/21/2009 - 05:21 नवीन
माफ करा स्पष्ट बोलतोय, पण विडंबन जमले नाही. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 12/21/2009 - 05:34 नवीन
तुम्हाला अजूनकविता निट समजत नाही, मग तुम्हाला विडंबने कधी पासून समजायला लागली देशपांडे :? ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
न
निखिल देशपांडे Mon, 12/21/2009 - 05:45 नवीन
आमचि वैयक्तिक कुवत काढायचे ईथे काहिच कारण नव्हते. खरे पाहता आणिबाणीत सुद्धा विडंबन आवडले का नाही हे जाहिररित्या सांगायचा अधिकार आम्हाला आहे. आता हे विडंबन आम्हाला आवडले नाही हे आमचे व्यक्तिगत मत होते. त्यात आमची समज काढायचा तुमचा उद्देश नाही कळाला. केवळ वैयक्तिक आकसापोटी आपण आम्हाला वरचा प्रश्न विचारला आहे असे वाटते. चालायचेच असो विडंबन नाही आवडले तद्दन गल्लाभरु वाटले हे आमचे मत आम्ही नाहि बदलणार निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
अ
अवलिया Mon, 12/21/2009 - 06:16 नवीन
माननीय अदितीजी आपण हल्ली केवळ शनिवारचा उतारा टाकायचा म्हणुन काहीतरी टंकुन टाकता असे वाटते. आपली प्रतिभा पुर्वीसारखी राहिली नाही असे वाटते. तरी आपण काही दिवस सुटी काढुन जगभर फिरुन यावे, कदाचित आपल्या प्रतिभेला नवघुमारे फुटतील असे वाटते. मात्र वेळोवेळी आपण कोठे आहात हे कळवत जावे जेणेकरुन आम्ही तो भाग टाळत जावु. धन्यवाद. --अवलिया
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 12/21/2009 - 07:11 नवीन
माननीय श्री. अवलिया-जी ह्यांच्याशी तहे-दिल सहमत आहे. उगाच बोटांना चाळा म्हणुन कळफलक बडवावा आणी त्यातुन कहितरी निष्पन्न झाले की त्यास विडंबन म्हणावे हे पटत नाही. असो..
मादक बंदरी रूप घाबरवी सोबत रसोई छंद फंद
वरील शब्द मात्र आम्हाला आमच्या एका फावल्या वेळात छंद फंद जोपासणार्‍या बिलंदरीची आठवण देउन गेले. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
समंजस Mon, 12/21/2009 - 06:43 नवीन
@)
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 12/21/2009 - 07:30 नवीन
अबोल अबोल टिआरपी घटेल हे संकेतस्थळ शांत आहे कविता अप्रतिमच. ओशो महर्षींच्या म्हणण्याप्रमाणे माणसाचा प्रवास सं*गाकडून समाधीकडे व्हायला हवा. माणसाचा होतो का नाही ते माहीत नाही पण पूर्वीचे आणि आताचे हे संकेतस्थळ पाहता संकेतस्थळांचा होतो असे वाटते. हेच या शेवटच्या कडव्यात प्रतित होत आहे असे वाटते. (समाधिस्थ संस्थळ सदस्य) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 12/21/2009 - 07:37 नवीन
पेशव्यांची प्रतिक्रिया मजेशीर वाटली. बाकी सवडीने ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
व
विशाल कुलकर्णी Mon, 12/21/2009 - 08:14 नवीन
तै लै भारी :T सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 12/29/2009 - 08:42 नवीन
राजेकाका परादादा आणि अवलियामामांशी सहमत. Image removed.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा