Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्पर्धा

न
नि३
Sat, 12/19/2009 - 15:56
🗣 35 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5075 वाचन

💬 प्रतिसाद (35)
म
मदनबाण Sat, 12/19/2009 - 16:17 नवीन
मनात होते बरेच काही, मनात सारे राहुन गेले, सांगायचे होते बरेच काही न-सांगताही समजुन गेले... ;) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments
श
शक्तिमान Sat, 12/19/2009 - 16:19 नवीन
मस्त रे मदनबाणा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ट
टारझन Mon, 12/21/2009 - 20:27 नवीन
लेका .. तु शरदिनी दिदींचा सल्ला का घेत नाहीस ?
मनात होते बरेच काही, मनात सारे राहुन गेले, पावसाला पाहुन भिजलात का ? हे राज्य व्हावे यह तो श्रींची इच्छा !
असो .. चालून द्या ! - आर्यमान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शक्तिमान
प
प्रकाश घाटपांडे Sun, 12/20/2009 - 06:19 नवीन
मस्त रे मदनबाना! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 12/20/2009 - 07:48 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
J
jaypal Sat, 12/19/2009 - 16:53 नवीन
काय आहे? कधी देणार? कुठे देणार? ते मिपाकराला मिळणार का? Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
स
सुधारक Sat, 12/19/2009 - 16:47 नवीन
मनात होते बरेच काही, मनात सारे राहुन गेले, डोळ्यात पण पाहून माझ्या कळ्ले तुला हे मला समजले.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 12/19/2009 - 16:50 नवीन
मनांत होते बरेच काही मनांत सारे राहुन गेले काय बोलु, किती बोलु शब्द पाठ फिरवुन गेले.. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sat, 12/19/2009 - 18:00 नवीन
मनात होते बरेच काही, मनात सारे राहुन गेले, थंड पाषाणा बीलगुन कैसे, निळसर जल ते जीरुन मेले,
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Sat, 12/19/2009 - 19:36 नवीन
मनात होते बरेच काही, मनात सारे राहुन गे ते आले सरसावुन बाही अन तुला घेउनी गेले ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Sat, 12/19/2009 - 19:38 नवीन
----- सौरभ :)
  • Log in or register to post comments
श
शाहरुख Sat, 12/19/2009 - 19:39 नवीन
मनात होते बरेच काही, मनात सारे राहुन गेले, परंतु आता स्पर्धेच्या या वेळी मिपाकरा, जुळवून दे मज चारोळी
  • Log in or register to post comments
अ
अडाणि Sun, 12/20/2009 - 03:21 नवीन
मनात होते बरेच काही, मनात सारे राहुन गेले, मंद स्मित जे तुझे येता, मन माझे विरून गेले - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 12/20/2009 - 03:34 नवीन
मनात होते बरेच काही, मनात सारे राहुन गेले, समोर दिसता मूर्तिमंत तू उसने माझे, धैर्य गळाले हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
क
कालिन्दि मुधोळ्कर Sun, 12/20/2009 - 04:07 नवीन
मनात होते बरेच काही, मनात सारे राहुन गेले, दोन मनोरे, चार फुलोरे विणता विणता उसवून आले
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sun, 12/20/2009 - 06:09 नवीन
मनात होते बरेच काही, मनात सारे राहुन गेले, परत पाहता आज तुला, आठवणींचे ढग दाटुन आले. चुचु
  • Log in or register to post comments
श
शक्तिमान Sun, 12/20/2009 - 07:46 नवीन
उत्तम! दिलेल्या २ ओळींना एकदम चपखलपणे जुळत आहे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
अ
अवलिया Sun, 12/20/2009 - 07:46 नवीन
श्री रा रा नि३ आपला धागा पाहुन आमच्या मनात काही भावना आल्या. त्या टंकाव्या की न टंकाव्या अशा विवंचनेत असतांना संयमावर बोटांच्या तडफडीने मात केली आणि आम्ही काही (बाही) टंकले आहे. आम्हास बक्षिसाची आशा नाही. आणि, आपण बक्षिस जाहीर करुनही दिले नाही तरी आम्ही हा धागा तुमचा टिआरपी वाढवण्याचा प्रयत्न होता वगैरे बिलकुल समजणार नाही. घ्या आमचा प्रयत्न मनात होते बरेच काही, मनात सारे राहुन गेले, काय करावे कसे सांगावे बोलु की लिहु मनातले चित्र विचित्र अनुभवांचे ठसे सारे आयुष्यातले आयुष्याच्या वैराण वाटी सुखदुःखाच्या पाउलवाटी एकेदिनी मृगजळ भ्रांती निर्झरसलिल आले ओठी कोण कुठले ते अनामिक असती जरी भिन्न स्थाने रमले सारे एका ठायी विरंगुळ्याच्या एकमिषाने फेकुनी बुरखे सभ्यपणाचे प्राशन करती हास्यरसाला जो जो बुडला ह्या कल्लोळी तो तो तरला अन सुखावला विसरुन जावुन सा-या चिंता सामील होवुन त्या कल्लोळाला पुन्हा बिलगती आयुष्याच्या सदैव तप्त क्रुर रणभुमीला मरुभुमीमधे लाभे जळ दैवाला परी नामंजुर ते व्याघ्रमुखी जैसे पाडस तसेच होई हास्यरसाते आता केवळ खेळ शब्दांचे अन उदो उदो करावयाचे श्री रा रा जी जी बोलायचे मनातले मनात ठेवायाचे बरेच काही अजुनी आहे सांगायाचे बाकी आहे लिहिले होते सगळे काही देव कृपेने डिलीट झाले असो, बदलीन. धन्यवाद. --अवलिया
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 12/20/2009 - 07:59 नवीन
लै भारी. अजून येऊ द्या. :) -दिलीप बिरुटे [काही दिवसापासून डिलीटची बंदूक संदुकात ठेवून दिलेला]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 12/20/2009 - 12:31 नवीन
नानासाहेब, एकच विनंति..... बदलू नका!!!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
संजय अभ्यंकर Sun, 12/20/2009 - 17:32 नवीन
संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ज
ज्ञानेश... Sun, 12/20/2009 - 07:03 नवीन
सगळेजण चारोळ्या का लिहित आहेत?? :/
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Sun, 12/20/2009 - 07:14 नवीन
चार पाच चारोळ्यांची मोळी बांधा, गजल तयार होइल.. *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...
ज
ज्ञानेश... Sun, 12/20/2009 - 07:16 नवीन
'गझल' निर्मितीसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE
व
विकास Wed, 12/23/2009 - 15:41 नवीन
सगळेजण चारोळ्या का लिहित आहेत?? चार ओळींच्या चारोळ्या होतील पण पाच ओळींचा पाचोळा होऊ शकेल अशी भिती असते म्हणून. ;) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 12/23/2009 - 15:45 नवीन
पाच ओळींचा पाचोळा :) -दिलीप बिरुटे [पाचोळा]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विनायक प्रभू Sun, 12/20/2009 - 08:53 नवीन
वयात आल्यावर आपोआप वाहुन गेले.
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Wed, 12/23/2009 - 13:35 नवीन
वयात आल्यावर आपोआप वाहुन गेले. 8} 8} 8} binarybandya™
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
न
नि३ Sun, 12/20/2009 - 13:47 नवीन
बक्षिस असे काही विशेष नाही आणि प्रश्न बक्षिसाचा नाही असो. तात्काळ आणी महत्वाचे म्हणजे खुप सुरेख प्रतीसाद दिल्याबद्द्ल सर्व मिपाकरांचे आभार ... विशेषतहा मदणबाण, नेने,प्राजु आणी अडाणी .. श्री रा रा अवलिया साहेब तुमचापण प्रयत्न आवड्ला बर का सौरभ एकदम चपखल... शाहरुख सुंदर . अजुन येऊ द्या सोमवार पर्यंत वेळ आहे. ---नि३.
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Sun, 12/20/2009 - 19:15 नवीन
----- सौरभ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नि३
प
प्रदीप Wed, 12/23/2009 - 16:09 नवीन
मनात होते बरेच काही, मनात सारे राहुन गेले, सोमवारी ख्रिस्तवासी, सारेच ते होऊन गेले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नि३
व
विशाल कुलकर्णी Mon, 12/21/2009 - 07:32 नवीन
मनात होते बरेच काही, मनात सारे राहुन गेले, मी बोलतो भाषा मौनाची, शब्द हलके वाहून गेले..... शब्दांची अलवार फुले , अन शब्दांचेच हळवे झूले, आठवणींच्या हिंदोळ्यावर, झुलायचेही राहून गेले.... सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
स
सुनिल पाटकर Mon, 12/21/2009 - 17:43 नवीन
मनात होते बरेच काही, मनात सारे राहुन गेले, आज उद्या करता करता आयुष्य सारे सरून गेले.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 12/22/2009 - 07:38 नवीन
मनात होते बरेच काही, मनात सारे राहुन गेले, बक्षीसाची रक्कम तीही दुसरे कुणी घेऊन गेले !! -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
न
नि३ Wed, 12/23/2009 - 15:23 नवीन
वयात आल्यावर आपोआप वाहुन गेले. परभु मासतर वयात आल्यावर काय आपोआप वाहुन गेले हो काही मार्गदर्शन कराल का?? ---नि३.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा