आवडले. सुत्र समजली. गणित सुटलं. आठवांचा इतिहास, समाजाच नागरीकशास्त्र, ते त्या वयातलं रसायन सगळं सगळं परत परत मनात रुंजी घालतय. छान लेख
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
ओ मास्तर वात्स्यायनाने रोल प्ले बद्दल सुद्धा लिहीलय.
फ्रॉईड ने बहुतेक वात्स्यायनाच्या पुस्तकाचा रीचर्ड बर्ट॑नने केलेला अनुवाद वाचून काही थेयर्या मांडल्यात.
वाचून बघा काहितरी मुळातून.
अवांतरः तुमच्या लेखातून फ्रॉइड का डोकावत असतो नेहमी?
श्री रा रा विनायकजी प्रभुजीसाहेब
आपला लेख - कविता - विडंबन - पाककृती वाचले.
तुम्ही जे काही लिहीता ते छानच असते असे म्हणण्याची प्रथा आहे म्हणुन वा वा छान छान.
जमेल तेव्हा विस्तृत रसग्रहण टाकणे.
धन्यवाद.
--अवलिया
प्रेमाचे प्रमेय समजले. बहुतेकांनी हे प्रमेय अनुभव घेवून सोड(व)लेले असते. तुमच्या गाईडात आता सामाविष्ट झाल्याने होतकरूंना त्याचा अभ्यास करता येईल.
इतरही काही मह्त्वाचे प्रश्न असतील तर या गाईडात द्या, म्हणजे वार्षीक (की दैनिक?) परिक्षेला हे प्रश्न लागले तर अभ्यास करायला सोपे जाईल.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
दररोज परिक्षेला बसणारा -पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
मनात कुठेतरी खोलवर दडलेल्या भावनांना अश्या प्रकारे वाट फूटते. नकळत्या वयात अजाणतेपणाने जपलेली प्रेमभावना, कोणीतरी आपले भेटल्यावर (प्रस्तुत नायकाचे नविन लग्न झाले आहे, असे वाटते) ते प्रेम उफाळून आले. प्रेमाला चेहरा, बांधा, ठिकाणे अशी स्थुल बंधने नसतात, म्हणुन त्याला बायकोचा चेहरा दिसला. पण लक्षात राहीलेली गालावरची खळी, घारे डोळे पत्नीच्या चेहर्यात दिसले.
नायकाचा सिक्स्थ सेन्स जबरदस्त असावा! हे खरे असेल तर देव करो, त्या मुलीच्या बाबतीत काही अघटीत घडलेले नसो.
भयकथा, भुतकथेसाठी मस्त गाभा!! विशालभौ, घ्या मनावर
नायकाचे पत्नीवर मनापासुन प्रेम आहे, ती सुध्दा समजुतदार पणे नवर्याच्या भावना, मानसीकता जाणुन घेते आहे. अर्थात हे फक्त कथेतच घडते किंवा प्रमेय सिध्द करायला एखादा अपवाद..
बाकी प्रेमेय झकास... मास्तर औरभी आने दो |
आम्ही हिंदूत्ववादी !!
आमची शाखा कुठेही नाही..
१. नक्कीच महाभारत झाले असते.
२. नक्की कशात का तश्याच, तुम्हाला काय म्हणायचे आहे?
जाऊ दे ना.. इथे कोणाला दु:ख आहे, लेखक जाणो नी त्याची बायको,साला आपण ऊपाशी अन तो तुपाशी.
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
फॉर ए चेंज म्हणून यूनिफॉर्मचा वापर करणे आवडले! ;)
(काय विरोधाभास आहे ना - यूनिफॉर्म फॉर ए चेंज!! मग अधून मधून गुड्डी बघता की नाही? ;) )
(नॉन यूनिफॉर्म)चतुरंग
- लेखकाने पत्नीला तुझा चेहरा दिसतो असे सांगितले, कदाचित खरा चेहरा सांगितला असता तर परिस्थिती वेगळी असली असती, नाही का?
- लेखकाने युनिफॉर्म मधे प्रस्तुत मुली दिसल्याचे सांगितले आहे. नक्की कशात दिसल्या हे पत्नीला सांगितले असते तर परिस्थिती वेगळी असली असती, नाही का?
- मास्तर प्रेमेय छान
पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984