Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(आवाहन) अर्थात कसं काय एडीटर बरं हाय का?

क — केसुरंगा, Wed, 12/23/2009 - 05:46

प्रतिक्रिया द्या
3127 वाचन

💬 प्रतिसाद (13)
क
केशवसुमार Wed, 12/23/2009 - 06:17 नवीन
केसुरंगाशेठ, लाई बारीक लक्ष दिसताय तुमच मिपावरच्या कलगीतुर्‍यांवर काय बेक्कार चोपलाय..टाळ्या आणि शिट्या... (पिठातला)केशवसुमार माग तुम्ही विजुभै ना धुतला होता त्याची आठवण झाली (स्मरणशील)केशवसुमार
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 12/23/2009 - 07:00 नवीन
केसुरंगासेठ, जोरदार. आम्ही डोक्यावरचा फटका उडवला...
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 12/23/2009 - 09:39 नवीन
माझ्या डोक्यावर पटका नसल्यामुळे मी फक्त एवढीच दाद देऊ शकते: =)) =)) =)) =)) =)) =)) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
प
प्रसन्न केसकर Wed, 12/23/2009 - 09:22 नवीन
लय भारी लावणी लिव्हली तुमी. चाहता झालो तुमचा. मुजरा घ्यावा.
  • Log in or register to post comments
न
नाटक्या Wed, 12/23/2009 - 10:35 नवीन
वाट लावली. स्वगतः आता या धाग्यावर पण बंदी येणार.. शिरां पडली ती नाटक्या तुझ्यार, तुका किती येळला सांगला मोट्यान खरे बोलू नकोस म्हनून??? - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 12/23/2009 - 10:45 नवीन
क्येसुरंगाचे सुडंबन यकदम झकास! हॅहॅहॅ प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 12/23/2009 - 11:35 नवीन
केसुरंगा, बर्‍याच काळानं म्यान केलेली लेखणी तळपली की तुमची :) येऊ द्या अजुनही.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 12/23/2009 - 13:31 नवीन
पटका उडीवला बर्का पावनं आमी..... नाचनारीन नाय दिसली , नाय तर दौलतजादाबी केला आसता ! लै जबरा, लै जबरा ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 12/23/2009 - 13:43 नवीन
एकदम जोर्रात इडंबन हाये!! टिट्या आणि शाळ्या....नाय नाय नाय, शिट्या आणि टाळ्या...!!!! ;) (पैल्या रांगेतला)चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 12/23/2009 - 14:47 नवीन
दंडवत... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 12/23/2009 - 15:37 नवीन
हम्म! बरंच लक्ष आहे मिपावर तुमचं. चालूद्या! - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
प
प्रभो Wed, 12/23/2009 - 16:40 नवीन
येक नंबर --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
स
सौरभ.बोंगाळे गुरुवार, 12/24/2009 - 08:47 नवीन
झणझणीत...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा