आधी या कवितेवर प्रतिसाद न द्यायचे ठरवले होते. कंपूबाज, टोळभैरव टोळीबाज इ. शेलकी विशेषणं मिळतील म्हणून. पण प्रेरणास्रोतावरील पुढील वाक्यं वाचली आणि विचार बदलला -
"कविता आरशाचे काम करते. ती स्वच्छ व निकोप चेहरे दाखवते आणि लबाड व घाणेरडे चेहरेही दाखवते. केवळ नक्षीदार शब्दांमुळे कवितेत यश मिळत नसते. सुबक, गोंडस व नक्षीदार शब्दांमुळे कविता सुंदर होत नसते आणि शब्दांचा थयथयाट घातला म्हणून कविता शक्तिशाली बनत नसते."
हातात हक्क त्यांच्या दिला पुन्हा कशाला?
वळते न हाय त्याना, कथिले बरेच होते
--- क्या बात है! हात, वळा/वाळा, कथील इ. वरून एक जुनी म्हण आठवली. प्रभावी साहित्यकृतीमुळे अनेक निरनिराळे संदर्भ मनात जागे होतात असं म्हणतात, ते बहुधा असंच काहीसं असावं.
पुप्या....एक लंबर रे....
पुनम मधे फुल्ल्ल १ पेग माझ्यातर्फे नेक्ट कट्ट्याला......
(पूनम कट्टे आतापर्यंत फोनवरून अनुभवणारा)प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
पुपे हे प्रतिभावान आहेत म्हणून?
आज पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या प्रतिभेचे भुईनळे उडवलेत! ;)
हातात हक्क त्यांच्या दिला पुन्हा कशाला?
वळते न हाय त्याना, कथिले बरेच होते
वा वा! क्या बात है!! सूचकता हा विशेष हल्ली पुप्यांच्या विडंबनातून वारंवार दिसतो!!! ;)
(सोनूबाबा)चतुरंग (उर्फ कथिल वाळे) ;)
काहीच उडवाया सांगू नकोस त्याना
त्याच्यात गुंतले ते त्यांचे बरेच होते :-)
रंगुनी रंगांत साऱ्या रंग त्यांचा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय त्यांचा मोकळा! :-)
पण तरीही ...
त्यांनी चुका केल्या तरीही , काय हे नाही पुरेसे ??
ते करोडो माणसांची अंतरे उजळून गेले ..
जाणते ही बाग त्यांच्या सोसण्याच्या सार्थकाला ..
ते ईथे हे अम्रुताचे रोपटे रुजवून गेले ..
There are Some qualities of editors and owner should be appreciated and duly respected
बाकी कविता प्रचंड आवडली...
~ वाहीदा
ज्याने कोणी उत्खनन केले त्यास धन्यवाद !!
काहीच उडवाया सांगू नकोस त्याना
त्याच्यात गुंतले ते त्यांचे बरेच होते
हातात हक्क त्यांच्या दिला पुन्हा कशाला?
वळते न हाय त्याना, कथिले बरेच होते
हा हा हा हा हा
हा हा हा हा
हा हा हा
हा हा
हा
स्साला हेच दिवस परत आले की आता !!
शिळ्या कवितेने पुनरागमन करण्याचा केविलवाणा प्रयत्न असे म्हणावेसे वाटले होते. परंतु कवितेतच एव्हढा दम आहे की त्यातील संदर्भ सार्वकालिन असावेत असे भासते.
स्साला हेच दिवस परत आले की आता या सुहासच्या उदगारांशी शब्दशः सहमत!
असो!
दिस जातील, दिस येतील
हुच्चभ्रु पुन्हा पुन्हा दंगा करतील
एव्हढेच!
दिस जातील, दिस येतील
हुच्चभ्रु पुन्हा पुन्हा दंगा करतील >>>
=)) =)) =))
अगदी मान्य !!
हिटलरचे एक वाक्य आठवले ," HISTORY repeats itself, first time its a BATTLE but second time its a WAR "
मागल्या वेळेची लढाईचा आढावा घेतला तर ती खरोखरच ' लुटूपुटी ' ची वाटते आहे आता, अर्थात काही टिंबटिंब ला पाय लावुन पळाले हा भाग वेगळा, ;) तर काहींना आपण धुतल्या तांदळाचे आहोत असेच वाटत असते. असो ..
बाकी मग , दुर्लक्ष ही सर्वात घाण शिवी आहे, आम्हाला फरक पडत नाही, सुधर रे , प्रगल्भ व्हा, मोठे व्हा वगैरै शब्द येतात तेव्हा कोण किती पाण्यात आहे ते पटकन समजते. ;)
बहिष्कृत झालात प्रसनदा ;)
असल्या बहिष्कारांना आम्ही भीक घालत नाही. अँटी इस्टॅब्लिशमेंट प्रवृत्तीचे (प्रवृत्ती म्हणलो, विकृती नाही) लोक; तेलं, साबणं वगैरे फक्त स्वत:च्याच अंगाला (इतरांच्या नाही) चोळावीत असे मत असलेले लोक कायमच बहिष्कृत असतात. तशी बहिष्कृत लोकांची इतिहासातली यादी खुप मोठी आहे. त्यात महर्षी कर्वे, म. फुले, सावित्रीबाई फुले (त्याच त्या ज्यांनी रिअल वर्ल्ड मधे आजच्या स्त्रीची प्रतिमा घडवली.), गॅलिलिओ, सॉक्रेटीस असे बरेच लोक येतात बरे!
मागच्या वेळी एक आमच्या आळीतल्या उनाड पोरांचा किस्सा सांगीतल्या होता - तीच ती गावात कुणी खेळायला घेत नाही म्हणुन माळावर खेळायला जाणारी पोरं. त्याचा अजुन अपडेट हाती आलाय. आता त्या पोरांनी एक गल्ली हेरलीय. तिथली घरमालकं सगळी बिचारी गरीब स्वभावाची आहेत, उगीच कुणाला त्रास देत नाहीत. सध्या त्या उनाड पोरांचा वावर त्या गल्लीत असतो आता ती म्हणे दावा करतात की ती गल्ली त्यांचीच आहे आणि दुसरं कुणी तिकडं आलं की भंडावुन सोडतात त्याला.
सहमत आहे.
मागे तर काही गावगुंडांनी ती गल्ली आमच्या नावे करुन द्या म्हणुन गरिब मालकाचा पिच्छा पुरवला होता असेही ऐकुन आहे. पण गुंडांच्या हाती देण्यापेक्षा उनाडपोरांच्या हाती आहे हे एक बरेच म्हणायचे.
बाकी कर्वे, फुले, गॅलिलिओच्या पंगतीत बसणार्यांचा सत्कार व्हायला हवा असे आम्हाला केव्हापासुन वाटते आहे, पण आम्हाला वाटुन उपयोग काय म्हणा! असो.
पण मी तर ऐकले होते की त्या उनाड पोरांनीच काही गावगुंडांना सुपारी दिली होती. खरे खोटे कुणास ठाऊक.
कर्वे, फुले, गॅलिलिओच्या पंगतीत बसणार्यांचा सत्कार व्हायला हवा असे वाटणे ठीक आहे पण आपला सत्कार कुणाला करु द्यावा हे ठरवण्याचा अधिकार पण त्या थोर लोकांना आहेच की. अहो व्यक्तीस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य याचा काल आहे हा.
कर्वे, फुले, गॅलिलिओच्या पंगतीत बसणार्यांचा सत्कार व्हायला हवा असे वाटणे ठीक आहे पण आपला सत्कार कुणाला करु द्यावा हे ठरवण्याचा अधिकार पण त्या थोर लोकांना आहेच की
असेल हो अधिकार असेल, पण थोर लोकांची काही कार्यं पाहिली की त्यापुढे लोकांना अधिकार वगैरे विचार करायचा वेळ असतो कुठे. ते सत्कार करुन मोकळे होतात! आफ्टरऑल, दे डिसर्व इट, डोन्ट दे! :-)
हा हा.. काय राव.. तसं आम्हाला काय जास्त कळत नाय ब्वॉ.. पण तुम्ही लै पावसाळे जास्त पाहिले आहेतच.. सत्कार करताना लोक कुठं बेंचमार्क वगैरे लावत बसत असावेत असं आम्हाला तरी वाटतं नाही ब्वॉ.. पण असो... तुम्हालाच जास्त माहीत.. आम्ही काय सामान्य लोकं.. फुले, कर्वे अन गॅलिलीओसारख्यांबद्दल आपल्याला काय कप्पाळ कळणार??
सत्कार करताना लोक कुठं बेंचमार्क वगैरे लावत बसत असावेत असं आम्हाला तरी वाटतं नाही ब्वॉ.
मग बेंचमार्क असतात तरी कश्यासाठी?
फुले, कर्वे अन गॅलिलीओसारख्यांबद्दल आपल्याला काय कप्पाळ कळणार??
आपल्याला काही कळत नाही हे ज्याला लक्षात येतं त्याला कधीतरी समज येण्याची शक्यता असते असं कुणीसं म्हणुन ठेवलय म्हणे.
आपल्यालाच सगळं कळतं असं ज्यांना वाटत असतं त्याना समज येण्याची शक्यता फारशी नसते असंही कुणीसं म्हणुन ठेवलंय म्हणे.
असेलही असं. काही फरक पडत नाही. तसंही समज यायचं वय उलटल्यावर ती येऊन फायदा काय? अन तसंही समज येणं पण बरंच सब्जेक्टिव्ह असतं.
म्हणजे असं बघा एखादं अगदि लहान मुल निसर्गावस्थेत रहातं तेव्हा सगळे तिकडं दुर्लक्ष करतात, मग त्याला समज येते की निसर्गावस्थेत रहाणं काही बाबीत त्याला स्वतःला सोयीचं असतं. मग त्याला व्यक्तीस्वातंत्र्य वगैरे बाबींची समज येते. मग ते मुल मोठं झालं तरी कपडे घालत नाही. मग लोक म्हणतात त्या अमुक अमुकला काही समजच नाही.
आम्ही काय सामान्य लोकं.. फुले, कर्वे अन गॅलिलीओसारख्यांबद्दल आपल्याला काय कप्पाळ कळणार?? >>>
मग कळत नाही तर कशाला मध्ये नाक खुपसायच ' असे म्हणावेसे वाटते आहे , पण मिपावर सभ्य भाषा वापरत जा असे आम्हाला सांगण्यात आल्याने सध्या 'अभ्यास वाढवा ' ईतकेच म्हणतो.
मग कळत नाही तर कशाला मध्ये नाक खुपसायच ' असे म्हणावेसे वाटते आहे
हे विचारण्याकरता तुम्हाला मध्ये नाक खुपसावे लागले याबद्दल खेद व्यक्त करतो. बाकी "मध्ये नाक खुपसणे" म्हणजे काय याचा अभ्यास केलात तर असे प्रसंग ओढवायचे नाहीत तुमच्यावर.
पण मिपावर सभ्य भाषा वापरत जा असे आम्हाला सांगण्यात आल्याने सध्या 'अभ्यास वाढवा ' ईतकेच म्हणतो.
सुज्ञांचे सुज्ञ सल्ले मी तरी ऐकतो ब्वॉ, नाहीतर उगाच गावगुंडांच्या यादीत नाव जाते म्हणे. असो.
हे विचारण्याकरता तुम्हाला मध्ये नाक खुपसावे लागले याबद्दल खेद व्यक्त करतो. >>>
त्याबद्दल धन्यवाद , किमान या निमित्ताने खेद व्यक्त करायला शिकलात तरी ;)
बाकी "मध्ये नाक खुपसणे" म्हणजे काय याचा अभ्यास केलात तर असे प्रसंग ओढवायचे नाहीत तुमच्यावर. >>>
काय करणार ? सकाळीच कोणीतरी थेट आमच्या संसदेतच नाक खुपसतय असे कळलय ;) सवयींच अस तिकडुन ईकड येण नवीन नाही, मग त्या स्कर्टाच्या असो, राष्ट्रध्वजाच्या चड्डया घालणार्याच्या असो, त्यामुळे आम्हालाही नाक खुपसायच्या सवयी लागण (अर्थात तुमच्यासारख्यांकडुन शिकुन) साहजिकच आहे .;)
सुज्ञांचे सुज्ञ सल्ले मी तरी ऐकतो ब्वॉ, नाहीतर उगाच गावगुंडांच्या यादीत नाव जाते म्हणे. असो. >>>
इथे चुकुन 'गावगुंडांच्या यादीत'' एवजी , **** च्या गुडबुकात असे म्हणायचे होते की काय असे वाटुन गेले आहे ;)
त्याबद्दल धन्यवाद , किमान या निमित्ताने खेद व्यक्त करायला शिकलात तरी
तुम्हाला आभार मानायला शिकण्याची संधी सुद्धा मिळाली याबद्दल आनंद वाटला.
इथे चुकुन 'गावगुंडांच्या यादीत'' एवजी , **** च्या गुडबुकात असे म्हणायचे होते की काय असे वाटुन गेले आहे
तुम्हाला कदाचित त्याची सुद्धा गरज भासु शकते, तेव्हा आपल्या जाणिव, समजेनुसार निर्णय घ्या. तरी कठिण वाटले तर फुले, कर्वे किंवा गॅलिलीओच्या पंगतीत बसणारे कोणी तुमच्य ओळखीत असेल तर त्यांचा सल्ला घेउन पहा. तुम्हाला शुभेच्छा.
तुम्हाला आभार मानायला शिकण्याची संधी सुद्धा मिळाली याबद्दल आनंद वाटला. >>>
आपल्याला आंनदित रहायला शिकायला मिळाले याबद्दल आम्हाला संतोष झाला. :)
तुम्हाला कदाचित त्याची सुद्धा गरज भासु शकते, तेव्हा आपल्या जाणिव, समजेनुसार निर्णय घ्या. >>>
आपल्या बहुमुल्य सल्ल्याबद्दल धन्यवाद (खर तर काही विशेषगरज नव्हती मला त्याची .) ;)
तरी कठिण वाटले तर फुले, कर्वे किंवा गॅलिलीओच्या पंगतीत बसणारे कोणी तुमच्य ओळखीत असेल तर त्यांचा सल्ला घेउन पहा. >>>
आमच्या ओळखीत बरेच आहेत आम्ही कोणाचा सल्ला घ्यायचा हे आमचे आम्ही ठरवितो आणि त्यानुसार आचरण करतो. एखाद्या ला आंधळ्यासारख फॉलो करत, चमचेगिरी करित नाही ;)
तुम्हाला शुभेच्छा. >>>
कसल्या रे बाबा ?
आपल्याला आंनदित रहायला शिकायला मिळाले याबद्दल आम्हाला संतोष झाला.
अभ्यास कमी पडतोय.
आपल्या बहुमुल्य सल्ल्याबद्दल धन्यवाद (खर तर काही विशेषगरज नव्हती मला त्याची .)
खरेच असेल तर अजुन आनंद वाटला, अन्यथा शुभेच्छा आहेतच.
कसल्या रे बाबा ?
अभ्यास वाढल्यावर कळेलच.
आमच्या ओळखीत बरेच आहेत आम्ही कोणाचा सल्ला घ्यायचा हे आमचे आम्ही ठरवितो आणि त्यानुसार आचरण करतो. एखाद्या ला आंधळ्यासारख फॉलो करत, चमचेगिरी करित नाही
तुमच्या बद्दलची अवांतर माहिती चांगली आहे पण विचारली नव्हती. असो. इथुन पुढे अवांतराला प्रतिसाद द्यायचा नाही असे ठरवले आहे. आणि हो, असे जर आम्ही म्हणले, मग सहीत का असेना, तर ते पाळतो बरंका. असो. पुन्हा शुभेच्छा.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी