बुधवारची कविता: (मुद्दाम काढलेले)
💬 प्रतिसाद
(60)
स
सुहास..
Fri, 03/18/2011 - 11:46
नवीन
तुमच्या बद्दलची अवांतर माहिती चांगली आहे पण विचारली नव्हती. असो. इथुन पुढे अवांतराला प्रतिसाद द्यायचा नाही असे ठरवले आहे. आणि हो, असे जर आम्ही म्हणले, मग सहीत का असेना, तर ते पाळतो बरंका. असो. पुन्हा शुभेच्छा. >>>
धन्यवाद (बरे झाले , नाहीतर कांताला अजुन काम लागायचे ;) )
- Log in or register to post comments
स
सुहास..
Fri, 03/18/2011 - 09:17
नवीन
मागे तर काही गावगुंडांनी ती गल्ली आमच्या नावे करुन द्या म्हणुन गरिब मालकाचा पिच्छा पुरवला होता असेही ऐकुन आहे. पण गुंडांच्या हाती देण्यापेक्षा उनाडपोरांच्या हाती आहे हे एक बरेच म्हणायचे. >>>>
काही लोकांची ख्यातीच आहे स्वताकडे अर्धवट माहीती ठेवायची ;) . असो ..गावगुंडानी दिशा दाखविली होती असे म्हणतात(किमान त्यामुळे तरी ती गल्ली जरा सुधारित दिसते.. अन्यथा माफक दंग्याच्या नावाखाली काय काय खपवल असत काय माहीती ;) ..असो.) बाकी उनाड पोर बी काय धुतल्या तांदळाची नाहीत . उनाड पोरं बी (पोरींसारखी) रुसून बसली होती म्हणतात, आम्हाला मालकी हक्क द्या म्हणुन ;) ...
हास्यास्पद !!
बाकी कर्वे, फुले, गॅलिलिओच्या पंगतीत बसणार्यांचा सत्कार व्हायला हवा असे आम्हाला केव्हापासुन वाटते आहे, पण आम्हाला वाटुन उपयोग काय म्हणा! असो. >>>
असेच आम्हाला ही वाटते की किमान स्वताला बहिष्कृत समजण्याऐवजी गॅलिलिओ समजणार्यांचा पण एकदा 'सत्कार' व्हायलाच हवा ;)
हास्यास्पद !!
- Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर
Fri, 03/18/2011 - 11:19
नवीन
नवा बेंचमार्क होण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल सुरु दिसतेय.
आनंदच आहे.
- Log in or register to post comments
ग
गणपा
Fri, 03/18/2011 - 11:39
नवीन
जुने स्कोर सेटल करण्याचा हाच रेट राहिला तर नक्कीच सगळे जुने बेंचमार्क मोडीत निघतील. :)
- Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर
Fri, 03/18/2011 - 11:49
नवीन
स्कोर सेटलिंग हेच तर महत्वाचे असते काही लोकांना.
त्यालाच दंगा म्हणायचे आणि ग्लोरिफाय करायचे.
त्यासाठी गट/ तट निर्माण करायचे अन वाढवायचे.
त्यातुन टीआरपी खेचायचा. अन स्वतःचे महत्व वाढवायचं.
सगळा इतिहास हेच नाही का दाखवत?
असो!
बाय द वे तो खादाडपणामुळे महागाईत वाढ वगैरेवरचा धागा वाचुन एकदम जाणवले महागाई वाढण्यात तुझा सिंहाचा वाटा आहे.
- Log in or register to post comments
ग
गणपा
Fri, 03/18/2011 - 12:08
नवीन
=)) म्हनुनश्यान किचनला टाळं ठोकुन गप गुमान बसलोय नव्ह कवाधरनं. ;)
- Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर
Fri, 03/18/2011 - 12:21
नवीन
मला बरोब्बर उलट म्हणायचय.
किचनला टाळं ठोकलस तु पण उपासमार होते आमची आता. (आधी चोचले पण तू अन तुझ्यासारख्या लोकांनीच वाढवलेस ना.)
महागाई अशी वाढणार असेल तर हरकत नाही. रोजीवर मिळतं त्याच्यात भागलं नाही तर कर्ज घेऊ. वाटल्यास त्यासाठी अजुन दहापाच जहाजं सोनं देशाच्या तिजोरीतुन काढुन विकु. पण लिहिता हो बाबा. उगीच उपासमार करु नकोस आमची. पाप लागेल.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 03/18/2011 - 11:38
नवीन
धाग्याचे भाग्य थोर होते म्हणायचे म्हणून इतक्या दिवसानंतरही ५१+ प्रतिसाद खेचून गेला. असो तो विषय वेगळा. बाकी धागा वाचून असे जरूर वाटले की जालावर माणसे बदलतात तत्वे बदलत नाहीत. मालक बदलतात वृत्ती बदलत नाही. चला म्हणजे स्वतःला (इतर अनेक स्वयंघोषितांसारखा) द्रष्टा तत्ववेत्ता म्हणवून घ्यायला हरकत नाही. :)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 03/18/2011 - 13:58
नवीन
अगदी अगदी.
मालकाच्या आजुबाजुचे बदलतात. जे जुन्या मालकाच्या आजुबाजुविषयी ओरडा करत असतात ते नवीन मालकाच्या आजुबाजुला जाऊन अलगद बसतात. आणि मालक कुणीही असो "मालकशाही मुर्दाबाद" असे ओरडणारे आमच्यासारखे जे असतात (पक्षी - टार्या, नाना, पुपे) हेच कसे घातक आहेत हे कुजबुज करत त्यांना मारणाच्या सुपार्या दिल्या जातात... असली बरीच सुपारीची खांड चघळत आमचा वेळ चांगला जातो... :)
असो.
- Log in or register to post comments
स
सुहास..
Fri, 03/18/2011 - 12:06
नवीन
त्यासाठी गट/ तट निर्माण करायचे अन वाढवायचे.
त्यातुन टीआरपी खेचायचा. अन स्वतःचे महत्व वाढवायचं. >>
+ १
आणि ते ही जमले नाही की खरड-खरडी आहेच (काय तर म्हणे आम्ही संशोधन करतो. कसले ? तर मिपाकरांचे ; ) )
पेशव्या !
एक नंबर रे !!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2