Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मागणे

प — पद्मश्री चित्रे, Sat, 12/26/2009 - 13:10

प्रतिक्रिया द्या
2229 वाचन

💬 प्रतिसाद (10)
म
मदनबाण Sat, 12/26/2009 - 13:21 नवीन
मुक्तक फार आवडलं... :) चपला तर खुप आहेत, पाय मात्र उरले नाहित... क्या बात है | मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sat, 12/26/2009 - 18:12 नवीन
आवडली मुक्तकविता......:-) (बूटोबा) बैलोबा चायनीजकर !!! Drink Beer, Save Water !! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
प्रमोद देव Sat, 12/26/2009 - 14:15 नवीन
खूपच सुंदर कविता! ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 12/27/2009 - 07:33 नवीन
फुलवा, अंतर्मुख करून गेली कविता. हा आपलाच आपल्याशी असणारा झगडा अनादि आहे आणि अनंतही. जोवर माणूस आहे तोवर हे चालूच राहणार. बरं हे कळत नाही असं आहे का? तर तसंही नाही, कळतं सगळं, सगळ्यांना... वळत नाही बहुतेकांना एवढंच. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 12/28/2009 - 04:47 नवीन
अगदी शेम टु शेम म्हंतो! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
द
दशानन Sun, 12/27/2009 - 08:37 नवीन
नेहमी प्रमाणेच नितांत सुंदर व अर्थपुर्ण कविता. आवडली हे सांगने ना लागे. किती हव्यास असतो नै, मला हे हवे मला ते देखील हवे... मला सुर्य हवा मला चंद्र ही हवा.. पळताना पडते भुई कमी.. सावली देखील सुटते पाठी मागे... थांबा हा नसतोच, जीव निघतो अर्धावरी... तरी हव्यास असतो नै.. मला हे हवे मला ते देखील हवे.. ©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Sun, 12/27/2009 - 21:13 नवीन
खुपच सुंदर कविता, अंतर्मुख करुन गेली. वर राजे आणी बिकानी त्यात अजुन भर टाकली. --टुकुल
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 12/28/2009 - 04:29 नवीन
आता मात्र हाव नाही, खरंच सांगतो नको काही चपला तर खुप आहेत, पाय मात्र उरले नाहित... हि वाक्यं तर अक्षरशः मनाला भिडली. देवा ! अरे काय रे ही गत केलीस. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/28/2009 - 06:25 नवीन
आवडली कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
S
sneharani Mon, 12/28/2009 - 06:41 नवीन
सूंदर झालीये कविता..!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा