बंदोबस्त-२
💬 प्रतिसाद
(9)
व
विनायक प्रभू
Mon, 12/28/2009 - 07:49
नवीन
मस्त विडंबन
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Mon, 12/28/2009 - 09:39
नवीन
खीखीखीखीखी....
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Mon, 12/28/2009 - 09:52
नवीन
खीखीखीखीखीखी....
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 12/28/2009 - 13:43
नवीन
श्री रा रा केशवसुमारजीसाहेब
अत्यंत बकवास. तुमच्या नावाला आणि ख्यातीला साजेसे नाही. आवडले नाही. प्रतिक्रियेमुळे राग आला हरकत नाही, तुमच्याकडुन जास्त चांगल्या विडंबनाची अपेक्षा आहे. उगाचच केशवसुमारांचे आहे, मास्तरांच्या कवितेवर आहे म्हणुन खीखीखीखी केलेच पाहिजे हे मला पटत नाही, तुम्हालाही पटु नये.
धन्यवाद.
--अवलिया
- Log in or register to post comments
ट
टारझन
Mon, 12/28/2009 - 14:38
नवीन
सहमत ! कच्चा मालही तसाच होता ! तर विडंबण तसंच पडल्यास आश्चर्य वाटायला नको !
- (स्पष्ट) टारझन
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 12/28/2009 - 14:42
नवीन
अत्यंत बकवास. तुमच्या नावाला आणि ख्यातीला साजेसे नाही. आवडले नाही. प्रतिक्रियेमुळे राग आला हरकत नाही, तुमच्याकडुन जास्त चांगल्या विडंबनाची अपेक्षा आहे. उगाचच केशवसुमारांचे आहे, मास्तरांच्या कवितेवर आहे म्हणुन खीखीखीखी केलेच पाहिजे हे मला पटत नाही, तुम्हालाही पटु नये.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
Tue, 12/29/2009 - 13:57
नवीन
श्री रा रा अवलियाजीसाहेब,
अत्यंत सुंदर प्रतिसाद..तुमच्या सध्याच्या ख्यातीला साजेसा..
प्रतिक्रियेमुळे राग आला हरकत नाही, तुमच्याकडुन याहुन जास्त चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे.
धन्यवाद.
--केशवसुमार
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Tue, 12/29/2009 - 14:24
नवीन
सहमत आहे. टार्या, तू आणि नान्या काळजी करू नका रे! दर्जाची काळजी घ्यायला केशवसुमार समर्थ आहेत!
आणि मुख्य म्हणजे विडंबन आहे हे असं आहे. ज्यांना वाचायचंय ते वाचतील, नाय वाचायचंय ते चालू पडतील! जोवर चाल्लंय तोवर ठीक. उद्या इथे कुणीच वाचेनासं झालं तर बंद करून टाकतील भां**!
आपला,
(मराठी आंतरजाल सम्राट) परा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
संपादक - शिव्या दिल्या म्हणजे आपण मोठे झालो असे समजू नये! योग्य ठिकाणी फुल्या टाकल्या आहेत लगेच तावातावाने विचारायला येऊ नये अपमान होईल! ;)
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Tue, 12/29/2009 - 14:45
नवीन
"त्या" विडंबणापेक्षा "ता" विडंबन आवडले....
- Log in or register to post comments