Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिसळपाव करता करता

J — JAGOMOHANPYARE, Tue, 12/29/2009 - 07:11

प्रतिक्रिया द्या
2559 वाचन

💬 प्रतिसाद (9)
श
शक्तिमान Tue, 12/29/2009 - 07:22 नवीन
भाऊ एकदम मस्त... मी या कवितेचे विडंबन पाडणार होतो.. "मिसळपाव खाता खाता" असे.. पण आपले विडंबन इतके खास आहे की मी माझा प्लॅन रद्द करतो..
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Tue, 12/29/2009 - 07:57 नवीन
तुम्हीही विडंबन टाका. प्लॅन रद्द करु नका. *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शक्तिमान
प
पैसा Wed, 03/21/2012 - 14:38 नवीन
खिखिखि! मस्त विडंबन!
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश गुरुवार, 03/22/2012 - 02:21 नवीन
:D
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 03/22/2012 - 04:12 नवीन
विडंबन म्हणजे काय याची व्याख्या करण्याची वेळ आली आहे. एक गाणे घेऊन दुसर्‍या अगदी वेगळ्या विषयावर गीत तयार करायचे याला विडंबन कसे म्हणायचे ? तोच विषय घेउन त्याला पिळायचे याला खरे विडंबन म्हणावे. माझ्या मते हे विडंबन नाहीच ! तेंव्हा शक्तिमान तुम्ही तुमच्या विडंबनाची जिलबी पाडाच पण त्यात मिसळ उसळ फरसाण याना सोडून रात्र, चांदणे, धुंदी, स्वप्न वगैरे आणू नका .
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 03/25/2012 - 14:19 नवीन
त्या कवितेची तारीख बघा हो! शक्तीमान हल्ली दिसत पण नाहीत कुठे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
म
मितभाषी Sun, 03/25/2012 - 13:24 नवीन
डॉ. मूळ स्त्रोत कुठे आहे?
  • Log in or register to post comments
य
यकु Sun, 03/25/2012 - 14:14 नवीन
छाण् ! ;-)
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Sun, 03/25/2012 - 18:39 नवीन
हा हा हा ... लैच :) :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा