Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भारत: का होतोय सगळ्यात जास्त खुन्यांचा/खुनांचा व अपघातांचा देश!?

न
निमिष सोनार
गुरुवार, 12/31/2009 - 14:16
🗣 7 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2496 वाचन

💬 प्रतिसाद (7)
घ
घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 12/31/2009 - 14:48 नवीन
१ सासू-सून-नणंद-जावा-भावजयी यांच्यातील भांडणांमूळे भारताचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात! २काथ्याकूट सासू ही 'आई' का होवू शकत नाही? ३विश्वातील पहिला सजीव कोण असावा आणि निर्जीव वस्तू कोणती असावी? ४ भारत: का होतोय सगळ्यात जास्त खुन्यांचा/खुनांचा व अपघातांचा देश!? ५ सासू-सून-नणंद-जावा-भावजयी यांच्यातील भांडणांमूळे भारताचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात! काय मालक हे काय ब्रेकिंग न्युज सारखे एकदम ५ लेख पाडलेत तुमचा बोळा निघुन एव्हड्या दणक्यात ५ लेख प्रसवलेत कमाल आहे हो तुमची तुम्ही जालिंदरबाबांचा गंडा घालुन एव्हडे लेख पाडलेत लगे रहो !!! भले शाब्बास (लेखाच्या अखेरचा सोबती ) कोतवाल
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र Fri, 01/01/2010 - 18:51 नवीन
हम्म!
  • Log in or register to post comments
भ
भृशुंडी गुरुवार, 07/03/2014 - 01:15 नवीन
गंभीर समस्या आहेत ह्या सगळ्या.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 07/03/2014 - 06:32 नवीन
देशाची लग्न किंवा भाव चलित कुंडली मांडायची. जन्मवेळ नक्की नसेल तर वेळशुद्धी करायची आणि एखाद्या `ऋषीतुल्य' ज्योतिषाला प्रश्न करायचा, उत्तर हजर!
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 07/03/2014 - 06:53 नवीन
ह्याचं मूळ कारण आपण भारतीय, भारतीय संस्कृती पाळत नाही हेच आहे! एकदा का सगळ्या भारतीयांनी भारतीय संस्कृती पाळायला सुरुवात केली तर मग रामराज्य येण्यास वेळ लागणार नाही!!
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी गुरुवार, 07/03/2014 - 07:35 नवीन
जरा आकडेवारी तपासून बघा. खुनांची संख्या बघायची नसून दर लाख लोकसंख्येमागे होणाऱ्या खुनांचा दर बघणं महत्त्वाचं. भारतासाठी हा दर २.८ आहे, http://ncrb.nic.in/CD-CII2012/Statistics2012.pdf तर अमेरिकेसाठी ४.८ आहे. संपूर्ण जगासाठी ही सरासरी ६.९ आहे. भारतातलं गुन्ह्यांचं प्रमाण वाढतंय हेही चुकीचं आहे. १९९० च्या आसपास खुनाचा दर सुमारे ४.० इतका होता. तेव्हा लेखाचं मूळ गृहितकच चुकलेलं आहे. भारतात इतर देशांच्या मानाने गुन्हे कमी का? पोलिस दलाला इतका तुटपुंजा पगार आणि सुविधा देऊनही आपण अमेरिकेच्या पुढे कसे काय? असा प्रश्न विचारायला हवा. (अमेरिकेत पोलिसांना किमान चाळीस हजार डॉलर वर्षाला मिळतात. थोड्या अनुभवी पोलिसाला सुमारे साठ हजार)
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Fri, 07/04/2014 - 23:08 नवीन
नमस्ते इकडे कुणीकडे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा