Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उषा..

प — प्राजु, Fri, 01/01/2010 - 05:08

प्रतिक्रिया द्या
3600 वाचन

💬 प्रतिसाद (14)
स
सागरलहरी Fri, 01/01/2010 - 05:26 नवीन
हळद माखूनी अंगावरती लोभसवाणी सोन शलाका पाण्यावरती उतरूनी अलगद तरंग उठवी हलका हलका रक्तिमगाली खळी पडूनी अवीट होई रात्र वेडी रात-दिनाच्या संयोगातून जन्मा येते उषा देखणी या सा-याच अतिशय भावसुंदर, चित्र-प्रत्यय देणा-या, आणि अतिशय तरल कल्पना आणि शब्द रचना देखील तितकीच कोमल. कविता फारच आवड्ली... निसर्ग कवितेचा / भाव कवितेचा फारच देखणा संयोग आहे..
  • Log in or register to post comments
S
sneharani Fri, 01/01/2010 - 06:41 नवीन
अतिशय सूंदर कविता...! शब्दाशब्दातून भाव प्रकटन...! आवडली.
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Sun, 01/03/2010 - 17:59 नवीन
नव्या वर्षाची ताजीतवानी टवटवीत कविता.. सुंदर !!!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 01/04/2010 - 15:18 नवीन
सर्वांचे मनापासून आभार. :) - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 01/04/2010 - 22:17 नवीन
मस्त आहे. ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Tue, 01/05/2010 - 07:15 नवीन
एकदम मस्त कविता प्राजुताई ! नवीन वर्षाच्या हर्दीक शुभच्छा ! उदय सप्रेम....त्यो "येम्" हाय न्हवं का मांज्या नावातला , त्यो सायलेण्ट हाय बगा !
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 01/06/2010 - 16:42 नवीन
सांज विसावे आकाशाच्या कुशीमध्ये लाजून थोडी रक्तिमगाली खळी पडूनी अवीट होई रात्र वेडी 'सांज विसावे आकाशाच्या कुशीत' हे तर खासच...! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 01/09/2010 - 22:10 नवीन
टिपूर तारे साक्षीला अन चंद्रकोरही गोजिरवाणी रात-दिनाच्या संयोगातून जन्मा येते उषा देखणी सुंदर... :) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Tue, 03/23/2010 - 04:13 नवीन
होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं ब्लॉगर्सच्या प्रवाहावर दृष्टीक्षेप टाकत सकाळमध्ये लिहिलेल्या लेखात ह्या कवितेचा संदर्भ वाचून आनंद वाटला :)
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 03/23/2010 - 06:01 नवीन
हळद माखूनी अंगावरती लोभसवाणी सोन शलाका पाण्यावरती उतरूनी अलगद तरंग उठवी हलका हलका खुप सुदंर..तरल रचना
  • Log in or register to post comments
न
नंदू Tue, 03/23/2010 - 06:28 नवीन
अप्रतिम.
  • Log in or register to post comments
व
विमुक्त Tue, 03/23/2010 - 07:31 नवीन
खूप छान...
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 03/23/2010 - 14:19 नवीन
धन्यवाद. देवदत्त जी, मनापासून आभारी आहे. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
म
मीनल Wed, 03/24/2010 - 00:28 नवीन
इ सकाळ ने या कवितेचा उल्लेख करावा ही आनंदाची बाब आहे . मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा