Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पूर्वीगत पण आता काही लिहिवत नाही

अ — अनिरुद्ध अभ्यंकर, Fri, 01/01/2010 - 15:44

प्रतिक्रिया द्या
2255 वाचन

💬 प्रतिसाद (10)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/01/2010 - 15:55 नवीन
खरेच का पण आपण इतके बोथट झालो खरेच का आवाज आतवर पोचत नाही बंद घेतली करून माझी सगळी दारे मलासुद्धा मी हल्ली येथे भेटत नाही भेटलोच तर हल्ली आता वरवर हसतो नजरेमध्ये नजर घालुनी बोलत नाही व्वा ! वरील ओळी एकदम झकास. -दिलीप बिरुटे [बोथट]
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 01/02/2010 - 02:11 नवीन
नवीन वर्षाच्या स्वागताची अंतर्मुख करणारी गजल आवडली! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 01/02/2010 - 07:40 नवीन
असेच म्हणते, स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
प्रकाश घाटपांडे Sat, 01/02/2010 - 04:49 नवीन
वा! नीरीच्छ भावांच उत्कट नीरुपण प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 01/02/2010 - 05:10 नवीन
पूर्वीगत पण आता काही लिहिवत नाही पूर्वीगत पण त्याचे काही वाटत नाही असे कसे, तुम्ही लिहीत नाही याचे आम्हा कविताद्वेष्ट्यांना बरे वाटते हो! खरेच का पण आपण इतके बोथट झालो खरेच का आवाज आतवर पोचत नाही ओ तुमचे बोथट, आवाज आतबाहेर तुम्हाला लखलाभ! आम्ही अजुन धारधार आहोत बोलायचे काम नाही. समस्या असल्यास मास्तरांना भेटा. बंद घेतली करून माझी सगळी दारे मलासुद्धा मी हल्ली येथे भेटत नाही हॅ हॅ हॅ काहीपण.. येतं कोण तुम्हाला भेटायला? भेटलोच तर हल्ली आता वरवर हसतो नजरेमध्ये नजर घालुनी बोलत नाही हॅ हॅ हॅ पुन्हा तेच... काय मिळाले इतक्या ह्या तडजोडीनंतर हिशोब याचा अजून काही लागत नाही बां*** भां** कसल्या तडजोडी करता? अरे आपल्या मर्जीचे मालक होउन जगा. मग बघा हिशोब ठेवायला ब्लॉग निघतात! पुढे जायचे आहे येथे प्रत्येकाला कुणाचसाठी कोणी आता थांबत नाही देर आये दुरुस्त आये! असल्या जरि ह्या जखमा तरि ह्या तुझ्याच साऱ्या उगाच मी त्या अभिमानाने मिरवत नाही खुलाशाबद्दल धन्यवाद! खूप शोधतो रोज तुला उघड्या डोळ्यांनी मिटून डोळे आत स्वतःच्या शोधत नाही हे हे हे कल्जी घेणे! आणि हो, कविता छान पण केसु आमचे महान. हेपी न्यु इयर हो! ;-)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/02/2010 - 12:01 नवीन
बां*** भां** कसल्या तडजोडी करता? अरे आपल्या मर्जीचे मालक होउन जगा. मग बघा हिशोब ठेवायला ब्लॉग निघतात! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
व
वेताळ Sat, 01/02/2010 - 05:45 नवीन
कळायला व गुणगुणायला एकदम सोप्पी ,पण खुप काही सांगुन जाणारी. अजुन अश्याच कविता येवुद्यात अनिरुध्द साहेब,वाचायला आवडतील. असल्या जरि ह्या जखमा तरि ह्या तुझ्याच साऱ्या उगाच मी त्या अभिमानाने मिरवत नाही खूप शोधतो रोज तुला उघड्या डोळ्यांनी मिटून डोळे आत स्वतःच्या शोधत नाही एकदम झक्कास...अगदीच मनातले. वेताळ
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 01/02/2010 - 17:34 नवीन
बर्‍याच दिवसांनी लिहायला घेतलेत खरे, पण छान लिहिलेत.
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे Sat, 01/02/2010 - 19:34 नवीन
श्री अभ्यंकर, चांगला प्रयत्न. कवितेतील 'मी' इतक्या वेळा भेटला आहे की तो कितीही कळवळला तरीही बोथट वाटतो.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध अभ्यंकर Mon, 01/04/2010 - 09:24 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार. (आभारी)अनिरुद्ध अभ्यंकर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा