Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

व्यथा

व — विनायक प्रभू, Sat, 01/02/2010 - 08:49

प्रतिक्रिया द्या
2073 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
प्रभो Sat, 01/02/2010 - 09:23 नवीन
सकाळ सकाळ माणूस उठतो...दात घासतो...तिकडे जाउन येतो...चहा पितो..आणी मग बादलीत पाणी घेऊन आंघोळीला जातो....तांब्यात पाणी भरतो आणी तो तांब्या डोक्यावर उपडा करतो..पाणी डोक्यावरून जाते... थोडक्यात काय तर भिजलोय पण आणी डोक्यावरून पण गेलय... --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/02/2010 - 10:58 नवीन
सर, शेवटच्या चार ओळी भारी वाटल्या. व्यथा पोहचली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 01/02/2010 - 11:44 नवीन
क्रमशः कुठे दिसत नाही ते ?
  • Log in or register to post comments
स
संजा Sat, 01/02/2010 - 14:05 नवीन
वाक्य छोटी केली की कवीता जन्म घेते काय? संजा
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे Sat, 01/02/2010 - 19:31 नवीन
श्री प्रभू, लिखाण वाचले. बियरच्या बाटलीतून पांचट चहा दिल्यास (चहाच्या) चवीत फरक पडेल काय याचा विचार करतोय.
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Sat, 01/02/2010 - 21:08 नवीन
नीट वाचुन पाहील्यावर वाटत आहे कि मास्तरनेच (कवीतेतला) मालकाच्या घरी दरोडा टाकला. बाकी कवितेतल काहीच कळत नाही आपल्याला --टुकुल
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 03/25/2010 - 23:49 नवीन
मलाही तसच वाटतय. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ हंसः श्वेतो बकःश्वेतो को भेदो बकहंसयो:| नीरक्षीरविवेके तु हंसः हंसो बको बकः||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा