Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"अशा" चित्रपटांची "ऐशी-तैशी"...

न
निमिष सोनार
Sun, 01/03/2010 - 15:26
🗣 5 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2722 वाचन

💬 प्रतिसाद (5)
भ
भडकमकर मास्तर Mon, 01/04/2010 - 19:47 नवीन
हम्म.. पाहिलात वाटतं... मग बरोबर आहे... आपल्याला झालेल्या त्रासात मी सहभागी हो ऊ शकत नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 01/04/2010 - 20:17 नवीन
अहो काय मास्तर तुम्ही प्रतिक्रिया दिलीत म्हणून आता धागा तसाच ठेवतोय नाहीतर "सासू-सून वाद परवडला पण धागे आवर!" म्हणण्याचीच वेळ आली होती! ;) (धाग्यांनी उसवलेला)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
व
विजुभाऊ Wed, 01/06/2010 - 11:25 नवीन
(धाग्यांनी उसवलेला)चतुरंग क्या बात है.... वापरुनी सुईचे शस्त्र धागा धागा जोडीत शिवत जातो एक स्वप्न छेदून अखंड वस्त्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
घ
घाशीराम कोतवाल १.२ Tue, 01/05/2010 - 13:23 नवीन
महेश मांजरेकर नेहेमी हट के चित्रपट बनवतात. त्यांचे कडून एक तरी "मुलगा-सून" यांची बाजू मांडणारा चित्रपट पुढे येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. सोबती राव अहो तुम्हीच का नाही काढत असा एखादा शिण्मा आम्ही येउ की पघायला तिकीट फाडुन बाकी एव्हडे धागे काढता एकांदा शिणमा काढा राव हौस्फुल चा बोर्ड लागल तिकिटबारीव :D
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Wed, 01/06/2010 - 19:29 नवीन
एक धागा सुखाचा.. शंभर धागे..ऐशी तैशी..चे..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा