Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रेम काव्य संग्रह

न — निमिष सोनार, Tue, 01/05/2010 - 06:16

प्रतिक्रिया द्या
2625 वाचन

💬 प्रतिसाद (7)
फ
फ्रॅक्चर बंड्या Tue, 01/05/2010 - 10:54 नवीन
माझ्याच अश्रूंमध्ये विरघळून संपलो मी फार छान binarybandya™
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 01/05/2010 - 11:24 नवीन
एवढं खतरनाक प्रेमकाव्य मी आजतागायत वाचलंच नव्हतं ! "क्षणाचा सोबती" ह्यांचा सारखा महान कवी आपल्या मिपावर आहे .. आणि मला त्यांचे अनेक उत्तमोत्तम लेख वाचायला मिळतात ह्याबद्दल मला स्वतःचाच हेवा वाटत असतो. किती सुरेख लिहीलंय "क्षणाचा सोबती" ह्यांनी ! हल्लीच्या अंतरजालिय मंदीच्या वातावरणात "क्षणाचा सोबती" अगदी तारणहार वाटत आहेत. मी तर फॅन झालोय "क्षणाचा सोबती" ह्यांचा ! खरंच काय सुरेख आणि अप्रतिम काव्य आहे ? शब्द देखील अपुरे पडावेत. मी फॅनच झालोय गेल्या काही दिवसांपासून "क्षणाचा सोबती" ह्यांचा ! केवळ अप्रतिम ... धन्यवाद "क्षणाचा सोबती " - बितीस तिरडी
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/05/2010 - 11:34 नवीन
>>अंतरजालिय मंदीच्या वातावरणात "क्षणाचा सोबती" अगदी तारणहार वाटत आहेत. सहमत आहे. :) 'प्रेमाच्या पाऊस' मधील काही ओळी बर्‍या वाटल्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टोळभैरव Wed, 01/06/2010 - 15:17 नवीन
एवढं खतरनाक प्रेमकाव्य मी आजतागायत वाचलंच नव्हतं ! सहमत. (टाळू) मी टोळ. :) (मला खरडण्याचा /व्यनीचा अधिकार नाही, त्यासाठी काय करावे लागते ? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
भ
भडकमकर मास्तर Tue, 01/05/2010 - 11:44 नवीन
खूप छान काव्य आहे.. मनाला स्पर्श करते थेट... फार्फारफार आवडले.
  • Log in or register to post comments
न
निमिष सोनार Wed, 01/06/2010 - 04:55 नवीन
मी प्रेम काव्य-२ मिपा वरून काढून टाकले आहे आणि त्यातल्या तीन कवीता - प्रणयाचा प्याला प्रेमधुंदी हे मात्र न कळे...! या प्रेम काव्य संग्रह यात टाकल्या आहेत. बदलाची नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 02/01/2010 - 01:20 नवीन
>>इंद्रधनुष्याचा इरसाल इब्लीस इशारा...>> अहाहा! खूप वर्षांनी हा "इब्लीस" शब्द वाचला. मजा आली वाचून. "प्रणयाचा प्याला" - छान भट्टी जमलीये. *************** आम्ही काय कुणाचे खातो तो राम अम्हाला देतो
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा