'खरेसाहेब माफ करा : २ : एवढंच ना?
Book traversal links for 'खरेसाहेब माफ करा : २ : एवढंच ना?
💬 प्रतिसाद
(12)
म
मी_ओंकार
Wed, 01/06/2010 - 07:15
नवीन
मस्त विडंबन. आणखी येऊ देत.
- ओंकार.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Wed, 01/06/2010 - 10:38
नवीन
मस्तंच लिहीतात संदीप साहेब... चाल लावून वाचले :)
आणि संदिप खरेही एक बरा कवी आहे. पण तो पेटी बडव्या सलील कुलकर्णी लै डोक्यात जातो.
असो ! आपण कवितेचं एक कडवं इकडे लिहून बाकी पुर्ण कविता आपल्या ब्लॉग वर लिहीत जा .. आणि त्याची लिंक इकडे देत जा :) बरं पडतं ते हल्ली :)
- टारकंती अनलिमीटेड
- Log in or register to post comments
ग
गिरिजा
गुरुवार, 01/07/2010 - 10:43
नवीन
झकास!
--
गिरिजा..
लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------
- Log in or register to post comments
स
सुप्रिया
गुरुवार, 01/07/2010 - 12:16
नवीन
झकास विडंबन!
- Log in or register to post comments
म
मी असाकसा वेगळ…
गुरुवार, 01/07/2010 - 12:57
नवीन
मस्त...
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
गुरुवार, 01/07/2010 - 13:36
नवीन
धन्यवाद मंडळी ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/07/2010 - 13:41
नवीन
अजून येऊ द्या. :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 01/07/2010 - 16:15
नवीन
ईडंबनाला काही तरी प्रेरना लागतेच ना! ती खरे साहेबच हायेत का अन्य कोनी? ईडंबन बाकी झकास पाडलय ब्वॉ!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 01/07/2010 - 20:59
नवीन
हाहाहा..
सह्हिये.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Fri, 01/08/2010 - 05:50
नवीन
छान!!!
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 01/08/2010 - 06:10
नवीन
तुम्ही नेहमी "खरेसाहेब माफ करा"
या शीर्षकानेच लिहिता? उगाच क्रमशः लिहिल्यासारखे वाटते

- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Fri, 01/08/2010 - 09:14
नवीन
कवितेचे नाही... सद्ध्या चालवलेल्या विडंबनसत्राचे. कारण सद्ध्या टार्गेट संदीप खरे आहे.
तुम्हाला आवडले नसेल तर " यापुढे इजुभौ माफ करा..." असे नाव देइन.. कस्सं? ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
- Log in or register to post comments