Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ओझी

क — क्रान्ति, गुरुवार, 01/07/2010 - 20:14

प्रतिक्रिया द्या
2641 वाचन

💬 प्रतिसाद (9)
श
शेखर गुरुवार, 01/07/2010 - 20:19 नवीन
मस्त कविता.... गेल्या आठवड्यात केलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभुमीमुळे कविता एकदम मनाला भिडते.... उमलत्या फुलांना का कोमेजण्याचीच आस? प्राण कंठाशी आलेले, घुसमटणारे श्वास असं मरण सोसून कोण झालं कधी सुखी? हे कडवे खुपच खास
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 01/07/2010 - 20:37 नवीन
उमलत्या फुलांना का कोमेजण्याचीच आस? प्राण कंठाशी आलेले, घुसमटणारे श्वास असं मरण सोसून कोण झालं कधी सुखी? १००% खरंय गं. खूप आवडली कविता. खूपच आवडली. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 01/07/2010 - 23:06 नवीन
वास्तव डोळ्यासमोर उभे केले आहे. कवितेने मनाला स्पर्श केला. (अवांतर - थ्री इडियटस त्यातील सगळा अतिरंजितपणा/वेडेपणा बाजूला ठेवून प्रत्येक आईबापाने बघण्यासारखा आहे).
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 01/08/2010 - 05:10 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Fri, 01/08/2010 - 06:40 नवीन
मस्त कविता... binarybandya™
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 01/08/2010 - 15:26 नवीन
रोज अंतहीन चालणारी जीवघेणी स्पर्धा उरी फुटेतो धावून इवलासा जीव अर्धा तोही राही कुठे आता? जग झाले अनोळखी सॉलिट्ट्ट्ट... ;) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sat, 01/09/2010 - 19:45 नवीन
आवडली कविता!
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sun, 01/10/2010 - 11:38 नवीन
आवडली कविता !! बैलोबा चायनीजकर !!! Drink Beer, Save Water !! ;-)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 01/11/2010 - 03:46 नवीन
अप्रतिम!! नेमकी!!!! --ऋषिकेश
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा