Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विडंबक

च — चतुरंग, Tue, 01/12/2010 - 16:40

प्रतिक्रिया द्या
2894 वाचन

💬 प्रतिसाद (13)
J
jaypal Tue, 01/12/2010 - 17:06 नवीन
रंगाशेठ (आणि विडंबन) अफलातुनच आहे. रंगाशेठच्या टांकसाळीतुन बाहेर पडलेल आणखी एक खणखणीत नाणं Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 01/12/2010 - 18:03 नवीन
तुमच्या तारतम्याला दाद!
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव Tue, 01/12/2010 - 18:17 नवीन
वरीजनल आन ह्या इडंबनाचा सुर काय जुळला नाय बा. इंडंबन म्हून मजा नाय आली. सॉरी हं काका. बाबुराव :)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 01/12/2010 - 18:39 नवीन
कोणीतरी आपल्या कविता विडंबल्यामुळे(च) वाचल्या जात असल्याचे समाधान लाभते कवींनाच!
ह्हा ह्हा ह्हा ... एकदम चाबूक ... नेमकं !! गद्य विडंबणांच्या बाबतीत आमचा हाच अनुभव आहे ! - मी लोळ =))
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 01/12/2010 - 19:10 नवीन
सह्ही! एकदम भारी. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 01/12/2010 - 23:21 नवीन
म्हटले तर विडंबन, म्हटले तर स्वतंत्र निर्मिती. आवडली कविता.
  • Log in or register to post comments
म
मीनल Wed, 01/13/2010 - 01:42 नवीन
+१ मीनल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
प
प्रभो Wed, 01/13/2010 - 01:34 नवीन
मस्त हो रंगाशेठ. आवडलं विडंबन. पण मिळते आकंठ समाधान उगाच 'प्राचीला-गच्ची' न वाचायला लागल्याचे! =)) =)) =)) --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 01/13/2010 - 04:44 नवीन
वि....डंबन
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 01/13/2010 - 05:18 नवीन
रंगाशेठ, एकदम जब्राट विडंबन.. (खरा खुरा कवी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 01/13/2010 - 06:50 नवीन
जबरदस्त , अप्रतिम रंगाभाऊ :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 01/13/2010 - 16:16 नवीन
तुम्ही स्वतः विडंबन म्हणताय म्हणुन आम्ही ही म्हणतो. बाकी हे स्वतंत्र काव्य म्हणण्याच्या लायकीचे आहे. जियो रंगाशेठ.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 01/14/2010 - 12:10 नवीन
आवडलेल्या/न आवडलेल्या आणि प्रतिसाद देणार्‍या/न देणार्‍या सर्वांचे आभार!! (तीळगूळ घ्या गोड बोला!) (खराखुरा विडंबक)चतुरंग
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा