क- कवितेचा
💬 प्रतिसाद
(3)
प
प्रमोद देव
गुरुवार, 01/14/2010 - 15:07
नवीन
आवडली तुमची कविता.
असह्य कोंडमारा होऊन
टाकता आला नाय प्रतिसाद तर,
बाबुराव,प्रतिसाद का बरं टाकता येत नाही?
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
गुरुवार, 01/14/2010 - 15:54
नवीन
कोंडमारा असा ठेवू नका मनात
घातक असत तस ||
काय वाटेल ते बोलून टाका
मनासाठी सेप्टी व्हाल्वसारख असत तस ||
लिहीत रहा. आम्ही वाचत राहू.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
- Log in or register to post comments
व
विदेश
गुरुवार, 01/14/2010 - 16:00
नवीन
प्रयत्नांती....?
प्रतिसाद...!
- Log in or register to post comments