हवे कुणाला...!
💬 प्रतिसाद
(2)
व
विदेश
Fri, 01/15/2010 - 14:54
नवीन
हवे कशाला क्षितिज सारे,
हवी कुणाला धरा नवी..,
तुजपुरती मज चाकोरी बरी,
अन तुला जाणीव हवी ...!
कवितेमधून 'तुझ्याभोवती' रिंगण छान घातले आहे.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/15/2010 - 15:04
नवीन
हवी कशाला रित पुराणी
हवे कुणाला प्रश्न नवे...
जुनेच अपुले घाव बरे..,
अन वर्तमानाचे सुत्र हवे...!
मला वरील ओळी आवडल्या ..!
-दिलीप बिरुटे
[जुन्याच घावांनी बेजार]
- Log in or register to post comments