Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

या गूढ सावल्यांनी..

प — प्राजु, गुरुवार, 01/21/2010 - 16:52

प्रतिक्रिया द्या
3310 वाचन

💬 प्रतिसाद (17)
म
मदनबाण गुरुवार, 01/21/2010 - 16:58 नवीन
ओढून पापण्यांचा पडदा अलगद थोडा हळुच लोचनी या कोण डोकावीत आहे? सुरेख... हा श्वास कोंडताना, मजला कळून आले कि आयुष्य दार माझे, ठोठावीत आहे व्वा... मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments
प
प्रभो गुरुवार, 01/21/2010 - 18:18 नवीन
मस्त --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments
श
शेखर गुरुवार, 01/21/2010 - 18:37 नवीन
तुमच्या कविता कायम एक से एक असतात... खुपच छान ...
  • Log in or register to post comments
म
मीनल Fri, 01/22/2010 - 03:38 नवीन
सहमत . मीनल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
न
निमीत्त मात्र गुरुवार, 01/21/2010 - 20:39 नवीन
प्रमोदकाकांनी चाल लावली अजूनच बहार येईल.
  • Log in or register to post comments
च
चिऊ Fri, 01/22/2010 - 05:04 नवीन
एकदम मनाला भिडून गेली....सु॑दर...
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Fri, 01/22/2010 - 09:22 नवीन
अ‍ॅज युज्वल ! प्राजु स्ट्राईक्स नथिंग लेस थॅन अ सिक्सर ! खूपच छान ! कधी एकदा तरी हे असले विचार यावे काव्य माझेही प्राजुच्या काव्या सारखे व्हावे ! मला आवडलेल्या सर्वात सुंदर दोन ओळी : 'होईल सर्व काही, जे आपणा हवे ते' अंदाज हा तुझा की सांग भाकीत आहे?
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 01/22/2010 - 09:47 नवीन
छान. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Fri, 01/22/2010 - 09:51 नवीन
चमकदार कल्पना आहेत. अचूक वृत्ताचे कोंदण लाभल्यास अजून मजा येईल. हा श्वास कोंडताना, मजला कळून आले कि आयुष्य दार माझे, ठोठावीत आहे सु रे ख!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 01/22/2010 - 15:26 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...
S
sneharani Fri, 01/22/2010 - 11:34 नवीन
मस्तच कविता. नेहमीप्रमाणे दर्जेदार...
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 01/22/2010 - 11:52 नवीन
नेहमी प्रमाणेच झक्कास :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 01/22/2010 - 15:23 नवीन
सर्वांचे मनापासून आभार. :) - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 01/22/2010 - 17:36 नवीन
या गूढ सावल्यांनी सांज फ़ाकीत आहे जणू चांदणे मला हे अजमावीत आहे....कविता खुप नादमय आहे..मस्त..नेहमीप्रमाणे..
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Sat, 01/23/2010 - 12:36 नवीन
काय बोलावे .. एक नितांत सुंदर कविता वाचल्याचा आनंद मिळाला.
  • Log in or register to post comments
प
प्रशांत उदय मनोहर Sat, 01/23/2010 - 19:47 नवीन
आपला, (मिपाकर) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 02/01/2010 - 19:02 नवीन
ओढून पापण्यांचा पडदा अलगद थोडा हळुच लोचनी या कोण डोकावीत आहे? आणि हा श्वास कोंडताना, मजला कळून आले कि आयुष्य दार माझे, ठोठावीत आहे मस्तच...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा