Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोडगं सूख.....

उ — उदय सप्रे, Fri, 01/22/2010 - 09:50

प्रतिक्रिया द्या
2458 वाचन

💬 प्रतिसाद (11)
म
मदनबाण Fri, 01/22/2010 - 14:03 नवीन
सॉलिट्ट्ट्ट्ट....गझल. :) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 01/22/2010 - 15:21 नवीन
मी कोडगा किती पण , तरिही सुखावलो बघ ! हुंदका दाटुनी येता , आवरता तुला न आला ! जबरदस्त!!! अतिशय प्रभावी. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
S
sanjubaba Sat, 01/23/2010 - 05:44 नवीन
कविता फार प्रभावी....अन् भावना अगदी नेमकेपणानें मांडल्या आहेत....छान !!संजूबाबा
  • Log in or register to post comments
J
jaypal Sat, 01/23/2010 - 05:59 नवीन
मस्तच आहे कविता. अजुन येउद्यात वाट पहतो आहे. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
व
विदेश Sat, 01/23/2010 - 06:13 नवीन
कविता आवडली. तरी (आपलेपणाच्या अगांतुकपणामुळे-) बदल सुचवावे वाटतात.. केसांत मोकळ्या मी हरवून स्वतःला गेलो केसांत मोकळ्या मी का हरविले स्वतःला हुंदका दाटुनी येता , आवरता तुला न आला ! दाटून हुंदका येता, आवरता तुला न आला !
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Mon, 01/25/2010 - 09:57 नवीन
केसांत मोकळ्या मी हरवून स्वतःला गेलो केसांत मोकळ्या मी का हरविले स्वतःला हे नाही पटलं , वरील (पहिल्या) ओळीतील गेयता कमी होते. हुंदका दाटुनी येता , आवरता तुला न आला ! दाटून हुंदका येता, आवरता तुला न आला ! हे मात्र अगदी चपखल बसते आहे , धन्यवाद ! माझ्याकडील प्रतीत हा बदल करत आहे. या आपलेपणाबध्द्ल (हा अगंतुकपणा आहे असे खरंच नाही वाटले मला !) आपला ऋणी आहे ! उदय सप्रेम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विदेश
अ
अनामिका Sun, 01/24/2010 - 12:16 नवीन
सर्वस्व उधळले अन् मी जाळले स्वतःला तो प्रेम'चांदवा' पण , बघता तुला न आला ! मस्तच !!!!!!!!!!!!! "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/24/2010 - 13:24 नवीन
सर्वस्व उधळले अन् मी जाळले स्वतःला तो प्रेम'चांदवा' पण , बघता तुला न आला ! केसांत मोकळ्या मी हरवून स्वतःला गेलो चेहेरा कधीच माझा , धरता तुला न आला! अहाहा ! मस्त ओळी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sun, 01/24/2010 - 13:54 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sun, 01/24/2010 - 17:05 नवीन
उत्तम गझल .. आवडली !! - आंद्या सप्रे'म
  • Log in or register to post comments
प
पॅपिलॉन Mon, 01/25/2010 - 14:05 नवीन
कविता उत्तम पण गझल म्हणवून घेण्यासाठी दोन बोटे कमीच (यतिभंग आणि गझलेच्या बाराखडीतील चुका) फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा