Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नवे संकेतस्थळ .

न
नरेश_
Sun, 01/24/2010 - 16:11
🗣 17 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3603 वाचन

💬 प्रतिसाद (17)
I
II विकास II Sun, 01/24/2010 - 16:37 नवीन
http://www.abhayaranya.com/html/photo-gallery.html वर मी छायाचित्रे पाहण्यासाठी क्लीक केली तर मला काहीच दिसत नाही.
  • Log in or register to post comments
न
नरेश_ Sun, 01/24/2010 - 16:42 नवीन
वर मी छायाचित्रे पाहण्यासाठी क्लीक केली तर मला काहीच दिसत नाही. बघा, पुन्हा एकदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II
I
II विकास II Sun, 01/24/2010 - 16:43 नवीन
Dive Agar - 24 Pics वर क्लिक केले, कुठेच पुढे जात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश_
व
विकास Sun, 01/24/2010 - 17:03 नवीन
वर नरेश_ यांनी दिलेल्या माहीतीवरून लक्षात येते की हे नवीन संकेतस्थळ चालू झाले आहे इतकेच ती माहीती, येथील सदस्यांना करून देत आहेत. ते काही त्यांचे स्वतःचे स्थळ नाही. त्यामुळे त्या संकेतस्थळात जर काही तृटी असल्या तर त्या तेथे जाऊन contact us म्हणून सांगणे जास्त संयुक्तीक ठरेल. एकूण हे स्थळ, कल्पना कशी वाटली यावरूनही काही लिहावे ही विनंती. "मराठी समाज हा सुसंस्कृत आणि सुशिक्षित असला तरी तो एकवटलेला नाही," म्हणून तुम्ही तळमळीने काम करत आहात. तेंव्हा तुम्हाला तसेच इतरांना विनंती कराविशी वाटते की जर कोणी काही नवीन लिहीले, सुरू केले तर त्या लेखनास/प्रकल्पास प्रोत्साहन मिळेल असे आधी लिहीले तर हुरूप वाढवता येईल आणि इतरांनापण उत्तेजीत करता येईल. बाकी तृटी सांगणे आणि बदल सांगणे हे नंतर होऊ शकते. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II
आ
आनंदयात्री Sun, 01/24/2010 - 16:49 नवीन
१. डिझाईन अत्यंत सुरेख आहे. २. जाहिराती खटकल्या ३. कोणते लेख कोणी लिहले आहेत ते कळाले नाही. आपल्या पुतण्याला आमच्याकडुन अभिनंदन कळवा.. - आंद्याकाका मुळे
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 01/24/2010 - 16:52 नवीन
संकेतस्थळ आणि संकल्पना फारच छान आहे. मनःपुर्वक शुभेच्छा! एक सुचवावेसे वाटते: सिद्धार्थने येथे (तसेच इतर मराठी संकेतस्थळावरही) या संदर्भात एक ओळख करून देणार लेख टाकावा तसेच नक्की इतरांकडून काय अपेक्षा आहे ते त्यात सांगावे म्हणजे त्या संस्थळी जाणार्‍यांच्या संख्येत वाढ होईल. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 01/25/2010 - 02:39 नवीन
सहमत. "अभयारण्य" ह्या नावामागची संकल्पना आवडली. शुभेच्छा! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
प्रकाश घाटपांडे Mon, 01/25/2010 - 04:54 नवीन
असेच म्हणतो! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
पक्या Mon, 01/25/2010 - 02:44 नवीन
संकेतस्थळ छान आहे. एक खटकले..संकेतस्थळावरील सर्व मजकूर मराठीत असताना 'मेंबरशीप एरिया' हे बरोबर वाटत नाही. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Mon, 01/25/2010 - 03:55 नवीन
:) ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
ब
बाबुराव Mon, 01/25/2010 - 06:41 नवीन
जोरदार संकेतस्थळ. जोरदार कल्पना. शुभेच्छा. भाच्याला तेवढं शुद्धलेखनावर ध्यान ठेवाला सांगा. बाबुराव :)
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 01/25/2010 - 19:38 नवीन
शुभेच्छा! <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P
  • Log in or register to post comments
M
mahalkshmi Mon, 01/25/2010 - 20:26 नवीन
सुन्दर. शुभेच्छ्या. फोटो खुपच छान आहेत.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 01/26/2010 - 00:32 नवीन
छान आहे संकेतस्थळ...वॉलपेपर्स फार आवडले. :) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र Tue, 01/26/2010 - 12:35 नवीन
संकेतस्थळ वरवर चाळले. विषय, मांडणी सगळे छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
प्राजु Tue, 01/26/2010 - 01:55 नवीन
खूप सुंदर आहे मांडणी. लवकरात लवकर कार्यरत करावे. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 01/26/2010 - 13:43 नवीन
संकेतस्थळ आवडले. शुभेच्छा. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा