Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या; पालकांना धडा!

ब
बंडू बावळट
Tue, 01/26/2010 - 13:23
🗣 2 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1575 वाचन

💬 प्रतिसाद (2)
म
मदनबाण Tue, 01/26/2010 - 17:17 नवीन
बंड्या भाऊ, अवं पाठीवरचं ओझं...हेच आयुष्याच ओझं झाल्याने पोर बिचारी गळफास लावुन घेतात !!! :( मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 01/29/2010 - 00:42 नवीन
विद्यार्थ्यांच वय ही तस आडनिड असत. बरेच factor आहेत. आईवडीलानच्या अपेक्षा असतात, peer pressure असत, harmones ची उलथापालथ सुरू झालेली असते. या सर्वानी पाल्याच मानसीक बळ खचत. पाल्याचा सर्वात नाजूक काळ असतो "पौगन्डावस्था" अर्थात teenage. यात महत्त्वाच मला वाटत की पाल्याशी चान्गली मैत्री निर्माण करण गरजेच आहे. मला अमका व्हायच होत ते होता नाही आल म्हणून मझी मुल ते झाली पाहीजेत हा विचार् च चूकीचा आहे. कारण मुलाना त्यान्ची स्वप्न आहेत. फार फार थोर लेखक खलील जिब्रान च कडव नमऊद करते आणि हा विषय समपवते - You may give them your love but not your thoughts, For they have their own thoughts. You may house their bodies but not their souls, For their souls dwell in the house of tomorrow, which you cannot visit, not even in your dreams. You may strive to be like them, but seek not to make them like you. For life goes not backward nor tarries with yesterday. *************** आम्ही काय कुणाचे खातो तो र्आम अम्हाला देतो
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा