Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मनात माझ्या...

अ — अजिंक्य, Mon, 02/01/2010 - 08:43

प्रतिक्रिया द्या
1775 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 02/01/2010 - 09:55 नवीन
मस्त. कविता आवडली. भारतिय संस्कृती मधे सगळ्यात जास्त वेगवान असे सांगायचे असते तेव्हा 'मनोवेग' असे विशेषण वापरतात. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य Wed, 02/03/2010 - 08:32 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद, बिपिन. अजिंक्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
श
शुचि Wed, 02/03/2010 - 14:13 नवीन
बिकांशी पूर्ण सहमत. रेसींग थॉट्स ही मानसोपचारशास्त्रामधील टर्म आहे. कविता खूप छान आहे. विशेषतः "लहान पागा" हा सन्दर्भ फार चपखल. मनाला घोड्याची उपमा दिली जाते आणि विवेकरूपी लगाम त्याला लावावा असं सुचवल जातं. *************** आम्ही काय कुणाचे खातो तो राम अम्हाला देतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
म
मेघवेडा Wed, 02/03/2010 - 12:41 नवीन
छान कविता आहे अजिंक्य! येऊ दे आणि!!! -- मेघवेडा. आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 02/03/2010 - 16:13 नवीन
मस्त कविता..! आवडली. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Wed, 02/03/2010 - 16:49 नवीन
मनात माझ्या उरे न जागा, लगाम नाही विचारवेगा, हजार घोडे लहान पागा, कळे न काही... खूपच छान. क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य गुरुवार, 02/04/2010 - 08:30 नवीन
शुचि, मेघवेडा, प्राजुताई, क्रान्तिताई - मनःपूर्वक आभार! (शुचि आणि मेघवेडा यांचं वय माहित नसल्याने, ताई किंवा दादा असं म्हटलेलं नाही - राग मानू नये!) अजिंक्य.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा