म्हणून.....
💬 प्रतिसाद
(4)
श
शुचि
Sat, 02/06/2010 - 12:49
नवीन
खूप छान आहेत काही भावना व्यक्त केलेल्या. कविता चांगली जमलीये.
२ सूचना - "......स् स् ...." च्या जागी "......च च ...."" घालता आलं तर मला जास्तं आवडली असती कविता. ""......स् स् ...." ने बराच खाजगी "टोन" वाढला आहे अस उगाचच वाटत.
दुसरी ही की - आपण द्वंद्व गीत कधी लिहीले नस्ल्यास त्याचा प्रयत्न करावा. असा प्रयत्न फार कमी कवी करताना आढळतात.
*********************
काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत
- Log in or register to post comments
उ
उदय सप्रे
Mon, 02/08/2010 - 12:28
नवीन
शुचिताई ,
छान सल्ला आहे द्वंद्व गीत लिहिण्याचा , प्रयत्न नक्के करुया !
एक प्रकटीकरण : (स्पष्टीकरण नव्हे !)
स् स् .....अहो, त्यच्या बायकोचे डोळे मृत्युनंतर दान दिले गेले आहेत आणि जिला दान दिले गेले आहेत तिच्याकडे बघून त्याला तिची (बायकोची) आठवण होत्येय म्हणून तो सिस्कार आहे ! चुकचुकण्याजोगी वाईट आठवण नाहिये ती आणि अगदी बरोबर बोललात , तो टोन खाजगीच यायला हवा होता म्हणूनच तसा वापरलाय्.....माझ्या बोलण्याचा राग नका हां मानू , आकसापायी नाही मी असे लिहिलेले , प्रामाणिकपणे त्याच भावना होत्या म्हणुन लिहिलय.....
सप्रेम
- Log in or register to post comments
श
शुचि
Mon, 02/08/2010 - 12:31
नवीन
माझ्या डोळ्यात पाणी आणलात :(
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Mon, 02/08/2010 - 12:56
नवीन
छान कविता.
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments