Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

PEGA म्हणजे काय?

ग
गणा मास्तर
Fri, 02/05/2010 - 11:01
🗣 7 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2950 वाचन

💬 प्रतिसाद (7)
च
चिरोटा Fri, 02/05/2010 - 11:24 नवीन
BPM tools ना हल्ली मार्केटमध्ये 'डिमांड' आहे व भविष्यकाळातही तो राहिल असे वाटते.dice.com वर PEGA संबंधीत ९५ नोकर्‍या आहेत.naukri.com वर ४० नोकर्‍या आहेत.म्हणजे एकदम 'हॉट' म्हणता येणार नाही. http://pdn.pega.com/ इकडे आय डी बनवून विचारुन बघायला हरकत नाही.कंपनी १९८३ पासुन अस्तिवात आहे.अचानक बुडायची शक्यता कमी. भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Fri, 02/05/2010 - 11:35 नवीन
http://pdn.pega.com/ इकडे आय डी बनवून विचारुन बघायला हरकत नाही.कंपनी १९८३ पासुन अस्तिवात आहे.अचानक बुडायची शक्यता कमी. तो आयडी पन सरळ मिळत नाही. एप्लॉयरकडुन रजिस्ट्रेशन करावे लागते. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 02/05/2010 - 11:55 नवीन
प्रथमतः हा पाचर या शब्दाला काईतरी विंग्रजी शब्द असावा असे वाटल. नंतर म्हन्ल यखांद्या बारीला विंग्रजी दारु पेताना किती पेग मारशील? हे म्हन्न्यासाठी पेगचे अनेकवचन पेगा झाले असावे. बाकी पेताड ला पेगाड शब्द रुढ का नसावा याचा विचार करताना पेताडाला पेग सिस्टिम परवड नस्ल्याने तो किमान क्वार्टर शिशिस्टिम मदी जाता असावा प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 02/06/2010 - 04:42 नवीन
काका चांगला कल्पनाविलास ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक) (वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
अ
अडाणि Fri, 02/05/2010 - 23:19 नवीन
पेगा चे बिपीएम आणि रुल्स इंजीन आहेत... मार्केट्मधे चांगला स्कोप आहे पुढे... - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments
अ
अजय भागवत Sat, 02/06/2010 - 03:45 नवीन
युकेतील जॉब मार्केटची माहिती पाहिली असता त्याचा संदर्भ घेऊन तुम्हाला काही अंदाज बांधता येतील का पहा. Image removed. Pega Demand Trend Image removed. Pega Salary Trend Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Sat, 02/06/2010 - 14:03 नवीन
अडाणि आणि अजयचे आभार - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा