कधी कधी
💬 प्रतिसाद
(6)
अ
अनिल हटेला
Fri, 02/05/2010 - 13:02
नवीन
कधी कधी पावसालाही वाटत असेल
ओलेचिंब भिजावे
अन कधी कधी थंडीलाही वाटत असेल
उबदार गोधडीत शिरावे
आहाहा.....:-)
(थंडावलेला)
बैलोबा चायनीजकर !!!
© 2006-2010. All rights reserved.
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Fri, 02/05/2010 - 13:22
नवीन
असेच म्हणतो! मस्तच!!!
-- मेघवेडा.
आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
- Log in or register to post comments
श
शुचि
Fri, 02/05/2010 - 17:44
नवीन
हेच कडवं खूप आवडलं. कविताही सुंदर आहे.
*********************
काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत
- Log in or register to post comments
प
पक्या
Fri, 02/05/2010 - 18:31
नवीन
छान . पण शेवटचं कडवं तितकसं आवडलं / पटलं नाही.
अनेक शब्दातूनच कविता तयार होते. कविता शब्दांचीच असते मग कवितेला का वाटेल शब्दांचेच व्हावे?
जय महाराष्ट्र , जय मराठी !
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
Sat, 02/06/2010 - 10:26
नवीन
छानच कविता!
क्रान्ति
अग्निसखा
- Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या
Mon, 02/08/2010 - 05:33
नवीन
धन्यवाद मित्रांनो..
binarybandya™
- Log in or register to post comments