Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

धोका

क — क्रान्ति, Sun, 02/07/2010 - 11:59

प्रतिक्रिया द्या
3049 वाचन

💬 प्रतिसाद (13)
अ
अमृतांजन Sun, 02/07/2010 - 13:03 नवीन
प्रत्येक ओळ सुंदर! विशेष्त मला आवडलेल्या ह्या ओळी- हास्य वरचे, आत दु:खाशी सलोखा बेगडी आयुष्य देते रोज धोका हारणे हा वारसा की धर्म माझा? सोडला हातातला प्रत्येक मोका! जियो.
  • Log in or register to post comments
र
राघव Sun, 02/07/2010 - 17:50 नवीन
प्रत्येक कडवे सुंदर! अवांतर: तुम्ही कवितांचे पुस्तक कधी काढताय याची वाट बघतोय! राघव
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 02/08/2010 - 16:39 नवीन
अगदी सहमत! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
प
प्रमोद देव Sun, 02/07/2010 - 18:06 नवीन
ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा शेवटच्या द्विपदीतील अंत्ययमक 'अनोखा' ? त्यामुळे आधीचे सगळे कष्ट पाण्यात गेले. ही द्विपदी सोडून बाकी सगळ्या द्विपदी ऊत्तम जमल्या आहेत. तेव्हा क्रांति,शेवटच्या द्विपदीत योग्य तो बदल कर.बाकी चाल तयार आहे.... ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 02/07/2010 - 20:27 नवीन
आवडली ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 02/08/2010 - 02:37 नवीन
सोबती काळोखगर्भाचा उबारा, आणि चुकलेल्या क्षणाचा मंद ठोका ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा या ओळी खूप सुंदर आहेत. फार फार सुंदर! - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Mon, 02/08/2010 - 05:35 नवीन
फारच छान.. binarybandya™
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Mon, 02/08/2010 - 16:30 नवीन
आवडली.. फार सुंदर.. -- मेघवेडा. आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 02/08/2010 - 17:50 नवीन
छाणंच हो कविता :) - गेमवेडा खरडवही आणि खरडफळा अनुमती मिळाली ना ? आता सही बदला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 02/08/2010 - 17:31 नवीन
कविता आवडली. थोडी वेगळ्या धाटणीची वाटली. राघवप्रमाणेच आम्हीही वाट बघू आता. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 02/08/2010 - 17:39 नवीन
आणि त्याचप्रमाणे आमची दुसरी दाद 'धोका' देणार नाही! ;) (निर्धोक)चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Mon, 02/08/2010 - 17:40 नवीन
क्रांती, कविता छान जमली आहे. ------------------------ सुधीर काळे बाद मुद्दत उन्हें देखकर यूँ लगा, जैसे बेकार दिलको करार आ गया!
  • Log in or register to post comments
अ
अश्विनीका Mon, 02/08/2010 - 18:08 नवीन
सुंदर कविता. ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा ह्या ओळी तर खासच. - अश्विनी
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा