श्री लिपीतील मजकूर कसा पाहावा?
💬 प्रतिसाद
(8)
ब
बिपिन कार्यकर्ते
Mon, 02/08/2010 - 13:32
नवीन
http://www.google.com/search?hl=en&source=hp&q=shree+font&cts=1265632327765&aq=0&aqi=g1g-m5&oq=shree+fon
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू
Mon, 02/08/2010 - 13:53
नवीन
श्री लिपीसारखा 'ट्रु-टाईप फाँट' जर निव्वळ वाचायचा असेल, तर आपल्या संगणकावर निव्वळ फाँट्ची (टी.टी.एफ) गरज असते, अशी आमची समजूत आहे. गूगलवर येणारे दुवे संगणकावर काहीतरी प्रणाली (सॉफ्टवेअर) टाकावी लागेल, असे सुचवतात. ते टाळायचा मार्ग शोधत आहोत. धन्यवाद.
- चिंतातुर जंतू :S
"तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या |
उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" ||
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Mon, 02/08/2010 - 17:14
नवीन
श्री लिपीशी साधर्म्य दिसणारा दुसरा फॉन्ट दिसला नाही.परिवर्तन वापरले तर आपला श्रीलिपीतील मजकुर युनिकोडात करता येईल. श्री लिपीतील मजकुर उघडायचा प्रथमदर्शनी तो कचरा दिसेल. त्या कचर्याला च्या फाईल रुपांतरीत करायचे. मग मजकुर दिसु लागेल. माझ्याकडे चकटफु असलेला कृष्णा टीटीएफ होता. त्याला समांतर असा दुसरा कृति फॉन्ट मला रुपांतर मधे दिसला. मग मी त्याचे युनिकोड केले. त्यामुळेच मला ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी हे पुस्तक जालावर टाकता आले. फारसे तांत्रिकज्ञान नसतानाही केवळ काड्या करण्याच्या वृत्तीतुन हे जमले.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
- Log in or register to post comments
प
पद्मजा देव
Mon, 02/08/2010 - 18:34
नवीन
छान.
उपयोगी माहिती.
- Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या
Tue, 02/09/2010 - 04:18
नवीन
या दुव्यावर जा. तुमची फाईल ब्राउझ करुन ड्रॉप-डाऊन मधून Shree-Dev-0714 हा पर्याय निवडून Convert म्हणा.
मी नॉन-युनिकोड पेजेस यातून बघतो. मात्र कधी फाईल Convert केलेली नाहीये. त्यामुळे हमी देत नाहीये.
- Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू
Tue, 02/09/2010 - 05:30
नवीन
धन्यवाद! भिरभिर्या यांनी सुचवलेला हा उपाय चालला!
- चिंतातुर जंतू
"तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या |
उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" ||
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या
Tue, 02/09/2010 - 04:26
नवीन
डोळ्यांनी पहावा असे माझे स्पष्ट मत आहे!
- टिंग्या
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
- Log in or register to post comments
श
शुचि
Wed, 02/10/2010 - 02:05
नवीन
च्या मारी ..... आपने तो भांडाही फोड दिया =))
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
- Log in or register to post comments