Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कविते, हे तर तुझेच देणे..!

प — प्राजु, Mon, 02/08/2010 - 18:11

प्रतिक्रिया द्या
3000 वाचन

💬 प्रतिसाद (13)
श
शेखर Mon, 02/08/2010 - 18:48 नवीन
सुंदर कवीता प्राजुजी.... मी आपल्या कवितांची कायम वाट पाहत असतो....
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 02/08/2010 - 18:50 नवीन
मी सुद्धा वाट पाहत असतो! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 02/08/2010 - 18:57 नवीन
सुंदर कविता..क्या बात है..झकास
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 02/08/2010 - 19:33 नवीन
कविता तशी चांगली आहे.
पहाट लेणे, रूप देखणे, किलबिल गाणे, नवे उखाणे
आमची सकाळ पोटापाण्याच्या चिंतेने अत्यंत काळजीने उगवते. साला वास्तव फार भयानक असतं हेच खरं! असो.. तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Mon, 02/08/2010 - 20:42 नवीन
वा वा नादमय कविता... आवडेश! -अनामिक
  • Log in or register to post comments
म
मीनल Mon, 02/08/2010 - 21:11 नवीन
+१ रंगी रंगणे, स्वप्न गुंफ़णे ईश्वरा, हे तर तुझेच देणे..! असं वाचावस वाटलं. मीनल.
  • Log in or register to post comments
म
मीनल Mon, 02/08/2010 - 21:12 नवीन
+१ . पण शेवटी.. रंगी रंगणे, स्वप्न गुंफ़णे ईश्वरा, हे तर तुझेच देणे..! असं वाचावस वाटलं. मीनल.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 02/08/2010 - 21:35 नवीन
कविता आवडली. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
पक्या Tue, 02/09/2010 - 02:14 नवीन
छान ..नादमय कविता. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Tue, 02/09/2010 - 04:55 नवीन
लय भारी ! म्हणजेच नेहेमीप्रमाणेच !
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Tue, 02/09/2010 - 11:28 नवीन
प्राजू, आधी विडंबन वाचल्यावर ’वरिजिनल’ कविता वाचली. रंगासेठ यांची माफी मागून लिहितो कीं वरिजिनल "तुफ्फान" आहे. तुम्हा लोकांना कविता सुचतातच कशा? (तसेच संगीत दिग्दर्शकांना चाली कशा सुचतात?) दोन्ही फार कठीण आहे!! ------------------------ सुधीर काळे बाद मुद्दत उन्हें देखकर यूँ लगा, जैसे बेकार दिलको करार आ गया!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 02/09/2010 - 20:11 नवीन
सर्वांचे मनापासून आभार. :) - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
व
वर्षा म्हसकर-नायर Wed, 02/10/2010 - 08:48 नवीन
प्राजु, कविता आवडली. विडंबन पहिले वाचले आणि तिथुन इथे आले. पण कविता खरंच आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा