आमच्या डोळ्यांसमोर त्या मुक्या प्राण्याची आकृती उभी राहते. त्याच्या केविलवाण्या डोळ्यांत गोळा झालेले प्राण, प्राण जातांना त्याने केलेली धडपड, विरोधाला न जुमानता कसायाने क्रूरपणे केलेली त्याची हत्या हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर उभे राहते.
तुम्ही खातांना अगदी मिटक्या मारून मारून खाता. पण तुमच्या जिभेच्या चोचल्यांपायी एखाद्याचा जीव जातो त्याचे काय?
+ १
स्वार्थासाठी मुक्या प्राण्यांना वेदना देऊन आयुष्यभर त्यांचा छळ करणारे सुद्धा दोषी आहेत.
ह्या वाक्य तर जणु दवणे सरच सांगत आहेत असं वाटलं, एकदम टच्चकन डोळ्यात पाणीच आलं !आमच्या डोळ्यांसमोर त्या मुक्या प्राण्याची आकृती उभी राहते. त्याच्या केविलवाण्या डोळ्यांत गोळा झालेले प्राण, प्राण जातांना त्याने केलेली धडपड, विरोधाला न जुमानता कसायाने क्रूरपणे केलेली त्याची हत्या हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर उभे राहते. तुम्ही खातांना अगदी मिटक्या मारून मारून खाता. पण तुमच्या जिभेच्या चोचल्यांपायी एखाद्याचा जीव जातो त्याचे काय?+ १ स्वार्थासाठी मुक्या प्राण्यांना वेदना देऊन आयुष्यभर त्यांचा छळ करणारे सुद्धा दोषी आहेत.