Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देणे

क — क्रान्ति, गुरुवार, 02/11/2010 - 14:17

प्रतिक्रिया द्या
2407 वाचन

💬 प्रतिसाद (9)
श
शुचि गुरुवार, 02/11/2010 - 14:20 नवीन
धुंदीत मी रमावे अन् अंतरी जपावे अनमोल तुझे देणे हे कडवं आवडलं ********************************* या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 02/11/2010 - 14:21 नवीन
कविता शृंगार रसाने भरलेली आहे... :) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments
म
मनीषा गुरुवार, 02/11/2010 - 14:50 नवीन
अतिशय सुंदर कविता... ती चंद्रकोर वेडी हलकेच शीळ घाली ते चांदणे दिवाणे भारावल्या क्षणी या निशिगंध उधळताना स्वच्छंद गंधलेणे शब्द, रचना , कल्पना ...सारं काही -- अप्रतिम !!!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 02/11/2010 - 19:18 नवीन
धुंदीत मी रमावे अन् अंतरी जपावे अनमोल तुझे देणे
या ओळी सर्वाधिक आवडल्या.. सुरेखच! तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 02/11/2010 - 19:54 नवीन
अ प्र ति म!! कौतुक कोणत्या शब्दांत करू! भारावल्या क्षणी या निशिगंध उधळताना स्वच्छंद गंधलेणे धुंदीत मी रमावे अन् अंतरी जपावे अनमोल तुझे देणे क्या बात है!! - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
व
वर्षा म्हसकर-नायर Fri, 02/12/2010 - 08:31 नवीन
खुप आवडली कविता.
  • Log in or register to post comments
ज
जयवी Fri, 02/12/2010 - 14:40 नवीन
अशक्य !! क्रान्ति..... तुस्सी तो छा गयी यार !! नितांत सुंदर काव्य !! भारावल्या क्षणी या निशिगंध उधळताना स्वच्छंद गंधलेणे धुंदीत मी रमावे अन् अंतरी जपावे अनमोल तुझे देणे खासच !!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 02/12/2010 - 15:22 नवीन
इतरांप्रमाणेही मला धुंदीत मी रमावे अन् अंतरी जपावे अनमोल तुझे देणे या ओळी आवडल्या. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Fri, 02/12/2010 - 17:33 नवीन
अतिशय सुंदर कविता.. कुठली ओळ लिहू आणि कुठली नको असं झालंय! अप्रतिम! -- मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा