Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काही जुनी टिपणे.

र — रामदास, Sat, 02/13/2010 - 07:33

प्रतिक्रिया द्या
6296 वाचन

💬 प्रतिसाद (22)
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 02/13/2010 - 07:48 नवीन
च ट का ! ! ! माझं इवलंस मन घे तुझ्याकडे ठेवून. बाकी सगळं लागेल मला उरलेल्या आयुष्यासाठी. या ओळी विशेष त्रास देऊन गेल्या... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sat, 02/13/2010 - 07:56 नवीन
खरं तर, या रचनांचं गांभीर्य पाहता 'क्या बात है' सारखे शब्द तोंडातून उमटतात कसे असा प्रश्न एखाद्याला पडायचा. पण ते शब्द उमटले, कारण - वेदना किंवा गांभीर्यही कसं मांडावं ते इथं कळलं!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 02/13/2010 - 08:03 नवीन
अगदी अगदी बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
आ
आनंदयात्री Sat, 02/13/2010 - 08:38 नवीन
आठवणींच्या शिंपल्यातुन क्षणांचे मोती जेव्हा झळकले तेव्हा मी भावविभोर झालो.... --- आपल्याला इथेच येईल का राहता ? --- तुझ्या गालावरचा टप्पोरा मोती मला टिपता आला नव्हता !! ---------------------- हॅपी व्हॅलेंटाईन डे.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 02/14/2010 - 15:28 नवीन
आख्खं आयुष्य स्किड झालं जळल्या रबराचा वास न येता.
चांगल्या क्वालिटीचे रबर असनारे टायर वापरले तर गाडी स्किड होत नाही .. कविंना ह्यातून चांगले आणि ब्रांडेड टायर वापरण्याचा सल्ला द्यायचा नसेल का ? - (ब्रांडेड रबरी) टी.आर.एफ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
व
विसोबा खेचर Sat, 02/13/2010 - 09:00 नवीन
रामदासराव, चांगलं आहे मुक्तक...
नको भेटूस रे वेळी अवेळी. बोभाटा होतो पाय घसरल्याचा.
म्हणजे? बोभाटा न होता हळूच पाय घसरला तर चालणारे की क्काय? ;) तात्या.
  • Log in or register to post comments
श
शुचि Sat, 02/13/2010 - 09:00 नवीन
आख्खं आयुष्य स्किड झालं जळल्या रबराचा वास न येता. ....... फक्त शान्त झाले ......... पाणी सुद्धा डोळ्यांतून यायला ..... मेंदूला त्या वाक्यावर विश्वास ठेवावा लागला......... इतकं जीव्घेणं कोणी कसं वेदना पकडू शकतं शब्दात? ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
प
पॅपिलॉन Sat, 02/13/2010 - 11:09 नवीन
अगदी मोजल्या शब्दांत भाष्य करणारं मर्मभेदी मुक्तक आवडले. फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 02/13/2010 - 12:22 नवीन
वा!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 02/13/2010 - 20:51 नवीन
खासच!!! चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 02/13/2010 - 21:21 नवीन
व्वा!! अप्रतिम! - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
स
सन्जोप राव Sun, 02/14/2010 - 06:48 नवीन
सुरेख मुक्तके. 'रबर' या शब्दावर श्लेष अपेक्षित आहे, असे वाटते. अमेरिकन इंग्रजीत या शब्दाचा अर्थ काही वेगळा आहे असे ऐकून आहे. हे रबर जळण्याइतपत टिकाव असेल तर आयुष्य स्किड होणारच, हा या मुक्तकाचा एक मला कळालेला (आणि कदाचित कवीला अपेक्षित नसलेला) अर्थ! सन्जोप राव जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 02/15/2010 - 06:21 नवीन
'रबर' या शब्दावर श्लेष अपेक्षित आहे, असे वाटते. अमेरिकन इंग्रजीत या शब्दाचा अर्थ काही वेगळा आहे असे ऐकून आहे. हम्म्......बरोबर आहे. योग्य प्रतिसादच जाणकारच देऊ शकतात. याची प्रचिती आली. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
स
सुवर्णमयी Mon, 02/15/2010 - 15:38 नवीन
तिन्ही रचना आवडल्या. नेहमीप्रमाणे तुमच्या लेखनात वेगळेपणा असतो त्याची जाणिव पुन्हा एकदा झाली. (हे रबर जळण्याइतपत टिकाव असेल तर आयुष्य स्किड होणारच, हा या मुक्तकाचा एक मला कळालेला (आणि कदाचित कवीला अपेक्षित नसलेला) अर्थ!- कवीला अर्थ अपेक्षित असावा म्हणूनच श्र्लेष आहे:) अस मला वाटल. सोनाली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
स
स्वाती दिनेश Sun, 02/14/2010 - 15:11 नवीन
सुरेख मुक्तके! स्वाती
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे Sun, 02/14/2010 - 22:59 नवीन
मनात रेंगाळत राहतील.
  • Log in or register to post comments
ज
जयवी Wed, 02/17/2010 - 07:51 नवीन
काहितरी वेगळेपण आहे तुमच्या प्रत्येक कवितेत. फारच सुरेख आहेत ह्याही कविता....... नेहेमीप्रमाणेच !
  • Log in or register to post comments
न
नीधप Wed, 02/17/2010 - 07:58 नवीन
वा! व्हॅलेंटाइन डे च्या गुलगुलीत गोड कवितांचं/ मुक्तकांचं अजीर्ण झाल्यावर हे साधे सरळ वास्तव बोल छान वाटले. - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Wed, 02/17/2010 - 08:09 नवीन
वाचल्यानंतर बराचवेळ विचार करायला लावणारी मुक्तके आवडली.
  • Log in or register to post comments
व
वाहीदा गुरुवार, 02/18/2010 - 08:57 नवीन
उदास करून गेल्या खालिल ओळी माझं इवलंस मन घे तुझ्याकडे ठेवून. बाकी सगळं लागेल मला उरलेल्या आयुष्यासाठी. म्हणजे राहीले ते फक्त व्यवहारीक आयुष्य और जिंदगीभर की घुटन ... :-( It reminds me of the sweet-bitter sides of love. मला माझे आवडते गाणे आठविले SACRIFICE BY ELTON JOHN It's a human sign When things go wrong When the scent of her lingers And temptation's strong Into the boundary Of each married man Sweet deceit comes calling And negativity lands Cold cold heart Hard done by you Some things look better baby Just passing through And it's no sacrifice Just a simple word It's two hearts living In two separate worlds But it's no sacrifice No sacrifice It's no sacrifice at all Mutual misunderstanding After the fact Sensitivity builds a prison In the final act We lose direction No stone unturned No tears to damn you When jealousy burns -- ELTON JOHN ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 02/18/2010 - 23:06 नवीन
आवडली. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
श
शाहरुख गुरुवार, 02/18/2010 - 23:41 नवीन
छान.. (शाहरुख) शाहरुख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा