कलादालन

व्हॅलेन्टाईन डे अर्थात प्रेम दिवस

Primary tabs

गुलाबाच्या हि नकळत त्याचा धुंद सुगंध..... उनाड स्वछंदी वारा घेऊन पळतो. निसर्गापरी आयुष्यहि किती सुंदर आहे..... अर्थ ह्याचा ह्या गुलाबांकडे पाहिल्यावर कळतो. Image removed. (परफेक्ट कपल :)) Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
मदनबाण

व्वा... सुरेख !!! :)

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

मीनल

+१
प्रत्येक पाकळी केवळ सुंदर!!!!!

पहिलाच `परफेक्ट कपल` चा फोटो या प्रेमदिनासाठी अतिशय समर्पक आहे.

तरीही `कळी आणि फुला`चा फोटो सर्वात आवडला.
मीनल.

शुचि

गुलाबाच्या हि नकळत त्याचा धुंद सुगंध.....
उनाड स्वछंदी वारा घेऊन पळतो.

या ओळींवर विकेट च पडली!!!! :)

**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

योगेश२४

माझ्या पहिल्याच पोस्टसाठी दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार!!!!

नंदू

अप्रतिम छायाचित्रे. पहिल्या पोस्ट बद्दल अभिनंदन.

नंदू

Meghana

अतीशय सुंदर!!

कुठल्या बागेतले आहेत हे फोटो ते पण लिहा.

योगेश२४

सगळ्यांचे आभार!!!
कुठल्या बागेतले आहेत हे फोटो ते पण लिहा.>>
मेघना हे सगळे फोटो माझ्या मंचर-भिमाशंकर आउटिंगचे आहेत. मंचर ला एका पॉलीहाऊसमध्ये हे फोटो काढले आहे.

चतुरंग

कितीतरी दिवसांनी असे गुलाब पुन्हा बघितले.
(फार वर्षांपूर्वी मावळ भागातल्या ग्रीनहाऊसमधले ऑटोमेशन प्रोजेक्ट्स करताना असे गुलाब मी जवळपास रोज बघायचो ते आठवले.)

चतुरंग