Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रेमदिन

ज — जयवी, Sun, 02/14/2010 - 12:06

प्रतिक्रिया द्या
1875 वाचन

💬 प्रतिसाद (7)
व
विसोबा खेचर Sun, 02/14/2010 - 12:17 नवीन
कशाला हवी ही प्रेमाची कसरत प्रेमदिन संपला की बसायचं हात हलवत सगळा नुसता दिखावा.... सगळं प्रेम उथळ एक दिवसाची टिमकी, बाकी थापा निव्वळ
मस्त कविता... :) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 02/14/2010 - 13:30 नवीन
छान कविता... मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 02/14/2010 - 13:40 नवीन
पण ह्यातून बहुतेक होतकरु लोकांना एक चान्स मिळत असावा .. ज्याची ते वर्षभर वाट पहात असावेत ;) बर्‍याच जणांचं प्रेम खरं असुनही अव्यक्त राहुन जातं असं वाटतं ! बाकी कवितेशी सहमत ;)
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Mon, 02/15/2010 - 14:34 नवीन
पण ह्यातून बहुतेक होतकरु लोकांना एक चान्स मिळत असावा .. ज्याची ते वर्षभर वाट पहात असावेत Wink बर्‍याच जणांचं प्रेम खरं असुनही अव्यक्त राहुन जातं असं वाटतं ! टारूशेठशी सहमत. ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
प्राजु Sun, 02/14/2010 - 14:29 नवीन
मस्ताय..! :) - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Mon, 02/15/2010 - 22:30 नवीन
हा हा.. मस्तंच आहे कविता. -अनामिक
  • Log in or register to post comments
ज
जयवी गुरुवार, 02/18/2010 - 07:49 नवीन
:) धन्यवाद !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा