Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कंपार्टमेंट

व
विनायक प्रभू
Mon, 02/15/2010 - 13:25
🗣 9 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2668 वाचन

💬 प्रतिसाद (9)
प
पाषाणभेद Mon, 02/15/2010 - 14:05 नवीन
कोणता झेंडा घेवू हाती चा दुसरा अंक. (का तिसरा?) Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Mon, 02/15/2010 - 14:22 नवीन
आम्ही लईच सावधानता पाळून एवढंच म्हंतो की, भापो! खरं तर इथंच थांबायचं होतं. पण आत्ताच काही पाहिलं इतरत्र आणि ता. क. वाढवावा लागला - ही भांडणं का करतात हे एकदा या 'अ' आणि 'ब' लाही विचारून घ्या हो. त्यांचे भांडणाचे मुद्देही टिकत नसावेत असे हे ताजं काही वाचल्यावर वाटू लागलंय. इथं इतरांचाच बळी जातो. तुम्ही धागा काढण्यामागं तो हेतू नसला तरी, आता तो चिकटू शकतो बरं...
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 02/15/2010 - 16:06 नवीन
असेच म्हणतोय :) -(उरलेली भुतावळ) टारझन आम्ही आता "क" कंपनी काढण्याचा विचार करतोय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
स
सुनील Mon, 02/15/2010 - 16:18 नवीन
लेखातील मताशी सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 02/15/2010 - 19:16 नवीन
मला महीत नसलेल्या विषयात बोलते आहे पण १ जरूर उद्दृत करावसं वाटतं .मला वाटतं गडकर्‍यांच्या ओळी आहेत - प्रेम कोणीही करेना का अशी "फरियाद" खोटी प्रेम लाभे प्रेमळाला त्याग ही त्याची कसोटी. दोघांवर प्रेम करत ... यासारखी उत्तम गोष्ट नाही. :) ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Tue, 02/16/2010 - 04:57 नवीन
भा पो
  • Log in or register to post comments
स
समंजस Tue, 02/16/2010 - 05:59 नवीन
नेहमीप्रमाणे छान झालंय मास्तर!! :) पण हे कोणी सांगीतलंय की भांडणं व्हायला कारणं हवीत म्हणून :> अहो जिथे ४ मराठी माणसं एकत्र येणार तिथे भांडणं ही होणारच. कारण असो वा नसो :D
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 02/16/2010 - 07:50 नवीन
हॅ हॅ हॅ गावात तीन मराठी टाळकी जमली की एक महाराष्ट्र मंडळ काढले जाते. आणि चौथे टाळके आले, की गावात दोन मंडळे होतात!! चालायचच!! हॅ हॅ हॅ Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/16/2010 - 13:34 नवीन
मी कुणाचीही बाजु घेणार नाही. व्वा मास्तर...! सहमत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा