कलादालन

मुरडी गांव प्रवास

Primary tabs

मागच्याच महिन्यात मुरडी, पांच पांढरी, हरणे (किल्ला) गावाचा प्रवास झाला. त्या भागाची ही काही छाया चित्रे.

कॅमेरा निकॉन पी ९०. वेळ सकाळी १० ते १२ च्या दरम्यान.

विसोबा खेचर

वा मस्त!

मुर्डी म्हणजे आमच्या शिरुभाऊंचं गाव! :)

(कोकणातला) तात्या.

प्रमोद देव

रानडेसाहेब सगळीच छायाचित्रं खूपच सुंदर आहेत. त्याबरोबरच थोडे प्रवासवर्णन/अनुभव इत्यादिबद्दल काही लिहिले असते तर दुधात साखर..असे झाले असते.

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

मदनबाण

मोदबुवांशी सहमत...

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

शुचि

माफ करा पण काही छायाचित्रे ही डोंगरावरून बर्‍याच उंचीवरून घेतली आहेत का?
मला सर्वच आवडली. विशेषतः उंचावरून घेतलेली.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

छायाचित्रे ही टेकडीवरून घेतली आहेत वाईड अ‍ॅन्गलने जास्त दूर दिसत आहेत.