सॉफ्टवेअर ?
💬 प्रतिसाद
(1)
स
सुनील
Tue, 02/16/2010 - 13:35
नवीन
असे सॉफ्टवेअर जर उपलब्ध असते तर काळे साहेबांना एवढी मेहनत का करावी लागली असती? ;)
गूगल ट्रान्सलेटरमध्ये मराठीचा वापर झालाच पाहिजे, यासाठी (आंदोलन सोडून) काय करता येईल?
ऑनलाइन डिक्शनरी जालावर उपलब्ध आहेत, त्याचा वापर करावा.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
- Log in or register to post comments