Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आमच्या शाळेत भरविलेले सायन्स प्रदर्शन

श
शनआत्तार
Tue, 02/16/2010 - 14:42
🗣 16 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5046 वाचन

💬 प्रतिसाद (16)
प
पाषाणभेद Tue, 02/16/2010 - 15:51 नवीन
नक्की कोणकोणते मॉडेल्स बनविलेले होते ते ही सांगणे. मॉडेल चल होती की अचल? अन लिहीत रहा. लिखाण सुधरेल. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments
ब
बोका Tue, 02/16/2010 - 15:59 नवीन
आत्तार भाई, तुमच्या शाळेबद्दल आधी वर्तमानपत्रात वाचले होते. छान उपक्रम ! अभिनंदन आणि शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 02/16/2010 - 16:24 नवीन
छान उपक्रम... :) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 02/16/2010 - 16:35 नवीन
आणि तुमच्या शाळेतल्या चिमुकल्यांचेही. अरविंद गुप्तांना संपर्क करणे, मॉडेल्सची स्पर्धा घेणे हे फार कल्पक आहे. तुमच्या मेहेनतीला दाद! मॉडेल्सचे फोटो जरुर टाका. ती बनवणार्‍या मुलांचेही फोटो शक्य असल्यास टाकाच! फोटो कसे टाकावेत ह्याची अडचण असेल तर हे वाचा. चतुरंग
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 02/16/2010 - 21:10 नवीन
असेच म्हणते. प्रकल्प आवडला, फोटो पहायला खूपच आवडले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
विकास Tue, 02/16/2010 - 21:41 नवीन
हेच सर्व लिहीणार होतो! चांगला प्रकल्प! सायन्सची मुलांसाठीची माहीती असलेल्या अनेक चांगल्या वेबसाईट्स आहेत. जास्त माहीती परत कळवेनच. तुम्हाला आणि या प्रकल्पाला शुभेच्छा! -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ध
धनंजय Tue, 02/16/2010 - 22:37 नवीन
अधिक लिहा. मुलांनी केलेली मॉडेले बघायला आवडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
सुनील Wed, 02/17/2010 - 02:21 नवीन
हेच म्हणतो. लिहीत चला. आपोआप मराठी टंकन जमू लागेल. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
संग्राम Tue, 02/16/2010 - 18:04 नवीन
तुमचे आणि तुमच्या शाळेतल्या चिमुकल्यांचे अभिनंदन ... स्तुत्य उपक्रम !!!
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Tue, 02/16/2010 - 18:08 नवीन
आपल्या उपक्रमास शुभेच्छा माहिती दिल्यबद्द्ल धन्यवाद. आधि कळवल्यास उपक्रमास हजर रहाता येउ शकेल. at and post : Xanadu.
  • Log in or register to post comments
श
शाहरुख Wed, 02/17/2010 - 01:21 नवीन
=D> =D>
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे Wed, 02/17/2010 - 02:41 नवीन
श्री आत्तार, अतिशय स्तुत्य उपक्रम. पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा. तुम्ही फार मोठे काम करत आहात. या उपक्रमाविषयी अधिक लिहावे, ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 02/17/2010 - 05:32 नवीन
अतिशय स्तुत्य उपक्रम. पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा.
हेच म्हणतो... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
व
वाहीदा Wed, 02/17/2010 - 08:47 नवीन
=D> आमची शाळा देवगड तालूक्यातील शिरगाव सारक्या लहान खेड्यात आहे. आत्ता मुले चांगल्या प्रकारे संगण्कावर काम करतात ,आत्ता तर ती परदेशातील शिक्षंकाशी स्काईप वर संपर्क साधून आपल्या अभ्यासातल्या शंका दूर करत आहेत. आज आमच्या शालेतील २०० विद्यार्थांचे इमेल पत्ते आहेत हे सर्व पहात असताना मला स असे वाटलेकी या ईंटरनेट चा वापर करून विद्यार्थ्याचईची सायन्स विषयात आवड निर्माण करता येईल का? याचा मी विचार केला व अरविंद गुप्ता ( जे पुण्यात आयुका चालवतात ) त्याच्या वेबसाईटचा पत्ता टाईप करून संगणक प्रयोगशाळेतील नोटीस बोर्डाबर लावला आणी एक स्पर्धा घोषित केली की विद्यार्थ्यानी या वेब साईट ला बेट द्यावी व तेथील माहीती वाचून पाहून सायन्स वर आधारीत खेळणी व प्रतीक्रुती तयार कराव्यात आपण तयार केलेल्या साहित्यांचे एक प्रदर्शन २६ जानेवारीला भरवण्यात येईल. आणि या माझ्या आवाहनाला प्रचंड प्रतीसाद मिळाला खेड्या पाड्यातील शाळेचा अप्रतिम उपक्रम !! तुमचे विषेश कौतुक !! =D> =D> =D> =D> ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Wed, 02/17/2010 - 12:39 नवीन
अत्तारभाई, तुमचे आणि तुमच्या शाळेतील मुलांचे अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 02/17/2010 - 12:52 नवीन
सर तुमचे अभिनन्दन मला शाळेत असेच एक सर भेटले होते. ते आमच्याकडून बरेच काही शास्त्रीय प्रयोग /उपकरणे करून घेत असत. माझ्या त्या वर्गातील ५५ पैकी ५१ मुले इंजीनीयर आहेत. शास्त्राची आवड निर्माण केल्याबद्दल आम्ही सगळेच त्यांना धन्यवाद देतो Image removed.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा