आमच्या शाळेवर काढलेली लघू चित्रफित
💬 प्रतिसाद
(10)
अ
अक्षय पुर्णपात्रे
गुरुवार, 02/18/2010 - 17:16
नवीन
चित्रफितीचा परिचय वाचला. तुम्ही विहिर योग्य ठिकाणी खोदण्याकरता दाखवलेली कल्पकता वाखाणण्यासारखी. चित्रफित जालावर उपलब्ध आहे का?
- Log in or register to post comments
श
शनआत्तार
Fri, 02/19/2010 - 07:24
नवीन
नाही
चित्रफीत जालावर म्हणजे इंटरनेट वर नाही आत्ता ती नेदरलंड मध्ये प्रदर्शीत झाली
- Log in or register to post comments
ध
धनंजय
गुरुवार, 02/18/2010 - 19:26
नवीन
वरीलप्रमाणेच.
आणि स्फूर्तिदायक.
लिंकवर असे म्हटले आहे, की जलदगती आंतर्जालीय सुविधा नव्हती तेव्हा विद्यार्थ्यांचा या स्वयंशिक्षणात रस कमी झाला - सध्या शाळेतील मुलांसाठी जलद आंरतजाल उपलब्ध आहे काय?
- Log in or register to post comments
श
शाहरुख
Sat, 02/20/2010 - 04:36
नवीन
आत्तार सर, तुम्हाला काही मदत लागत असेल तर तुम्ही इथे सांगु शकता..जमेल तशी मदत करेन.
- Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे
Sat, 02/20/2010 - 04:38
नवीन
तुम्हाला मदत हवी असल्यास जरूर कळवावे. जमेन तशी मदत नक्की करेन.
- Log in or register to post comments
क
कपिल काळे
Fri, 02/19/2010 - 07:59
नवीन
वा, उत्तम !!
- Log in or register to post comments
व
वाहीदा
Fri, 02/19/2010 - 08:28
नवीन
- Log in or register to post comments
श
शनआत्तार
Fri, 02/19/2010 - 17:23
नवीन
मी आपला आभारी आहे.
माझा पत्ता : शमशुद्दिन नसिरूद्दीन आत्ता
शिरगाव हायस्कूल शिरगाव
ता: देवगड सिंधूदूर्ग
महाराष्ट्रा पिन : ४१६६१०
फोन ९९२२४१३४९२
९४२२४२३४९२
०२३६४ २३६३४९
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Sat, 02/20/2010 - 03:51
नवीन
चांगला उपक्रम आहे तुमचा.
हार्दीक शुभेच्छा.
अवांतर: महाराष्ट्र या शब्दाला 'महाराष्ट्रा' असे करू नका ही विनंती.
ईग्रजीत जरी बोलायचे ठरले तरी 'महाराष्ट्र' असाच उल्लेख करत चला.
जय महाराष्ट्र!
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
- Log in or register to post comments
स
सुनील
Sat, 02/20/2010 - 02:49
नवीन
तुम्ही अत्यंत प्रेरणादायी शिक्षक आहात. तुमच्या विद्यार्थ्यांचा हेवा वाटतो!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
- Log in or register to post comments