Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कार्तिकी,मिलिंद व पोटदुखी.........

व
वेताळ
Fri, 02/19/2010 - 08:00
🗣 19 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4319 वाचन

💬 प्रतिसाद (19)
व
विसोबा खेचर Fri, 02/19/2010 - 10:21 नवीन
कार्तिकी गुणी आहे, सुरेल आहे. तिला अनेक शुभेच्छा..! तात्या.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 02/19/2010 - 10:44 नवीन
इथे ही पुन्हा तेच का ? च्यायला ... आमच्या प्रतिक्रीया गुपचुप उडवल्या जातात म्हणून टायप नाही .. नायतं ... :) - आषाढी
  • Log in or register to post comments
स
सुहास Sat, 02/20/2010 - 01:38 नवीन
सहमत..! :-) --वैशाखी.. अवांतर: कार्तिकी ला शुभेच्छा..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
अ
अनुप्रिया Fri, 02/19/2010 - 11:12 नवीन
हे राम? की हाय राम?? काय म्हणू मी याला? ;)
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Fri, 02/19/2010 - 12:07 नवीन
चायला अजून एक धागा का??? नका हो काढू असले धागे.. उगाच विषय कुठल्या कुठे जातो आणि सगळा विरस होतो. मागे तो उर्मिला धनगर वर कुणी तो धागा काढला त्याच्यावर अजून प्रतिसाद येतायत. धाग्याचा मूळ विषय राहिला बाजूला कोण कोण आपापसातच भांडतायत.. जाऊदे तिजायला .. रोज मरे त्याला कोण रडे??? -- मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 02/19/2010 - 12:14 नवीन
मेघ समाज मनाचे आरसे आहेत हे धागे. मला तरी तो "धन्गर" धागा आवडला होत. आपण अजूनही किती कोते आहोत अथवा नाहीत हे कळलं मला. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
म
मेघवेडा Fri, 02/19/2010 - 14:16 नवीन
असतील समाज मनाचे आरसे ते, पण मूळ मुद्दा बाजूला सारून तिसर्‍याच विषयावर भांडणं होतात म्हणून म्हटलं!! त्या "धनगर" धाग्यात जेवढे शब्द लिहिले आहेत त्याच्या कर्त्याने, त्याच्या सातपट प्रतिसाद आले आहेत त्या धाग्याला..!!! धाग्याचा कर्ता "उर्मिलाचे हार्दिक अभिनंदन" इतकंच बोलून गेलाही .. नंतर कोण कुणाची गाण्याची लायकी काढतो, कोण कुणाच्या .. अरेरे .. काय चाललंय?? जाऊदे.. हवेत कशाला मग असले धागे? -- मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Fri, 02/19/2010 - 16:24 नवीन
खरं बोललात :) अशा धाग्यांचं शीर्षक "टीप ऑफ आईसबर्ग" असतया बगा!!! ;) ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 02/19/2010 - 17:49 नवीन
असतील समाज मनाचे आरसे ते, पण मूळ मुद्दा बाजूला सारून तिसर्‍याच विषयावर भांडणं होतात म्हणून म्हटलं!! त्या "धनगर" धाग्यात जेवढे शब्द लिहिले आहेत त्याच्या कर्त्याने, त्याच्या सातपट प्रतिसाद आले आहेत त्या धाग्याला..!!! धाग्याचा कर्ता "उर्मिलाचे हार्दिक अभिनंदन" इतकंच बोलून गेलाही .. नंतर कोण कुणाची गाण्याची लायकी काढतो, कोण कुणाच्या .. अरेरे .. काय चाललंय?? जाऊदे.. हवेत कशाला मग असले धागे? मेघवेडा, असं असेल तर मग ओपन फोरम ही कन्सेप्टच नसती आली. इथे एकाने मत व्यक्त केले त्यावर बर्‍याच लोकांनी त्यांची मतं मांडली. त्यातली बरीचशी तुम्हाला पटली नसतील... मलाही नाही पटली... पण म्हणून हे नकोच असे कसे ब्वॉ? बोलू दे की लोकांना... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
म
मेघवेडा Fri, 02/19/2010 - 18:30 नवीन
बोलण्याला आक्षेप नाही हो, पण मूळ विषय राहतो बाजूला आणि 'चर्चा'/ 'मतप्रदर्शन' तिसर्‍याच विषयावर.. म्हणजे आपण या धाग्यावर जे करतोय ना तेच.. हेहेहे.. म्हणून आपलं म्हटलं राहू दे. आणि काही नाही. ओपन फोरम ला आपला विरोध नाही ब्वॉ! :) -- अवांतर चर्चाकर्ते! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 02/19/2010 - 12:52 नवीन
कार्तिकी सारख्या एका सुमार गायिकेला लिटिल चॅम्प करुन
वेताळबाबा, कार्तिकी किंवा इतर कोणा चँपकडून कोणता संगीतकार पार्श्वगायन करून घेतो यात मला काही रस नाही, पण आपली सांगितिक पार्श्वभूमी जाणून घ्यायला आवडेल. शाहरूखचे आभार. अदिती
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Fri, 02/19/2010 - 13:06 नवीन
कार्तिकीच्या आवाजात खासियत आहे, ती अत्यंत धीट, कष्टाळू आणि प्रयत्नशील मुलगी आहे यामुळेच ती शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचली हे कोणीही मान्य करेल. तीच सर्वोत्कृष्ट गायिका होती की आणखी कोणी तिच्याहून चांगले होते यावर मतभेद असू शकतील. कार्तिकीच्या खास आवाजाचा चांगला उपयोग करून घेण्याचा निर्णय मिलिंद इंगळे यांनी घेतला तर त्यात कहर कसला झाला? यापूर्वीच्या शेड्यूलमध्ये यशस्वीसुद्धा न होऊ शकलेल्या ज्ञानेश्वरांनी गायिलेले झेंडा चित्रपटातले गाणे आज गाजते आहे. स्पर्धा जिंकणे आणि पार्श्वगायन करणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांची गल्लत करू नये आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Fri, 02/19/2010 - 13:13 नवीन
तिच्या ( आणि तिच्या वडिलांच्या ) कष्टाचे सार्थक झाले !! शुभेच्छा !! -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 02/19/2010 - 18:03 नवीन
हेच म्हणतो प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
अ
अनामिक Fri, 02/19/2010 - 14:29 नवीन
कार्तिकी गाते छानच! आता ती तेव्हाच्या त्या पाचात उत्तम होती की नाही यात मतभेद असू शकतील, पण याचा अर्थ ती 'सुमार' गाते असा का काढला? कदाचित स्टेजवर गाताना सुरात कमी पडलीही असेल ती... पण आता गाणं रेकॉर्ड करायचं तेव्हा संगीत दिग्दर्शक करतील की तिला मार्गदर्शन.... आणि गाणं अजून ऐकलेलंही नाही कुणी तेव्हा उगीच टोकाच्या निर्णयापर्यंत का पोचावं आपण? कार्तिकीने उत्तरोत्तर प्रगती करावी हीच सदिच्छा! -अनामिक
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 02/20/2010 - 06:09 नवीन
कार्तिकेला साक्षात माउलीचा आशिर्वाद आहे....त्या मुळेच हे सारे शक्य आहे....प.पु.गुलाब महाराजांना पण असा होता... आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना..............
  • Log in or register to post comments
D
Dipankar Mon, 02/22/2010 - 09:15 नवीन
सारेगमप चे बोलाल त मी प्रथमेश चा समर्थक आहे, पण मिलिंद इंगळेने गाण्यासाठी कोणाला घ्यावे हा त्याचा प्रश्न आहे. आम्ही वाजंत्री (कृती पेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो)
  • Log in or register to post comments
अ
अजुन कच्चाच आहे Mon, 02/22/2010 - 15:58 नवीन
प्रत्येक आवाजाची जादू वेगळी नसते काय ? त्या त्या गाण्याच्या बाजाचा वीचार करून गायक निवडावा? की सगळीच गाणी फक्त लतादिदींच्याच आवाजात गायची? ................. अजून कच्चाच आहे. जगातील ९७% मराठी माणसे पाण्याला 'पानी' म्हणत असतील तर 'पानी' अशुध्द कसे ?
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Wed, 02/24/2010 - 09:50 नवीन
अहो गाणी तर हिमेश रेशमिया पण गातो हो आणी लोकांना ते आवडते सुद्धा. पण म्हणुन उद्या कोणी म्हणाले की तो मोहम्मद रफी पेक्शा चांगला गातो तर लोक तोंडात शेण घालतील की नाही? तिरकसपणा की नाही अक्कलवान माणसाला शोभुन दिसतो. आपल्याकडे जर तो नसेल ना तर आपली अक्कल निघते.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा