Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

‘स्त्रियांना आता काय हवे?’ - एक बुद्धीवादळ

य
युयुत्सु
Fri, 02/19/2010 - 15:25
🗣 75 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
15846 वाचन

💬 प्रतिसाद (75)
अ
अप्पा जोगळेकर Mon, 02/22/2010 - 09:50 नवीन
काजूताई, तुमची खूपच चिडचिड झालेली दिसते. उगी उगी. कोणावरही वैयक्तिक टीका करण्यासाठी हे व्यासपीठ योग्य नाही हे नमूद करावेसे वाटते. बाकी माझ्या वाट्याला नासके आंबे येणार की रसाळ हे प्राक्तन आणि काळच ठरवेल. आम्ही पडलो लहान. सुधीर साहेबांनी दिलेले उदाहरण समर्पक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काजुकतली
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 02/22/2010 - 09:35 नवीन
=)) =)) =)) (शेफारलेली, मुक्त, दु:खी, आणि दगड-न-धोंडे) अदिती
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Mon, 02/22/2010 - 11:12 नवीन
अदिती, मी तुझ्याशी सहमत आहे. खरं तर मूळ लेखापेक्षा प्रतिसादच जास्त मनोरंजक आहेत! ------------------------ सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
न
नीधप Mon, 02/22/2010 - 10:56 नवीन
कोणी कसं वागायचं म्हणजे शेफारलेलं नाही हे शिकायला जोगळेकर क्लासेस लावायचे की काय? - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 02/22/2010 - 12:13 नवीन
सोड गं! उगाच कशाला गीतापठण करते आहेस? किनार्‍यावर बस, ये आपण दोघी पाण्यात दगड मारून मज्जा पाहू या! (शेफारलेली, मुक्त आणि काय-न-काय) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
च
चतुरंग Mon, 02/22/2010 - 12:51 नवीन
स्त्री नसलो म्हणून काय झालं मलाही यावसं वाटतंय दगड मारायला!! ;) (शेफारलेला)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
सुनील Mon, 02/22/2010 - 13:07 नवीन
मी केव्हापासून तेच करतोय!! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 02/22/2010 - 14:30 नवीन
माझा पण एक दगड रे पोरांनो... (मुक्त... आय मीन मोकाट) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
प
पक्या Mon, 02/22/2010 - 17:47 नवीन
माझाही एक दगड बरं का . - जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
N
Nile Tue, 02/23/2010 - 01:19 नवीन
मंडळी, इकडं .. वर पहा, अंगास्स! अहो इथ झाडावरुन लै बेस दिसुन राह्यलंय! या वर या! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
न
नीधप Tue, 02/23/2010 - 06:19 नवीन
खरंय.. गीतापठण सोडले.. आता गंमत बघत बसते.. :) - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
य
युयुत्सु Tue, 02/23/2010 - 07:54 नवीन
मी मात्र १००१ गीता पठणांचा संकल्प सोडावा असं म्हणतो... युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
I
II विकास II Mon, 02/22/2010 - 12:59 नवीन
युयुत्सु यांची काही मते पटतात, काही पटत नाहीत. त्यांना स्त्री म्हणुन हक्क उपटणार्‍या आणि वरुन स्त्री-पुरुष समानतेचा नारा देणार्‍या, स्वतःच्या सुखासाठी कौटुंबिक जबाबदारी नाकारणार्‍या स्त्रीयांविषयी चीड असावी. असो, एकदा भेटुन चर्चा करायला आवडेल.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Mon, 02/22/2010 - 13:29 नवीन
एकदा भेटुन चर्चा करायला आवडेल.
अवश्य युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II
J
JAGOMOHANPYARE Mon, 02/22/2010 - 14:02 नवीन
हे मला एके ठिकाणी मिळाले.... :) .... परधर्मः भयावहः....... ! :) बायकोला चोप कधी/कसा द्यावा video बघा १ http://www.youtube.com/watch?v=Wp3Eam5FX58 २ http://www.youtube.com/watch?v=0nUI3TUdFCk ३ http://www.youtube.com/watch?v=iWGA8i6scYY *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments
प
पक्या Mon, 02/22/2010 - 17:41 नवीन
व्हिडियो शोधायचे एवढे कष्ट घेतले आहेतच तर नवर्‍यांना चोप कसा द्यायचा त्याचाही द्याना दुवा. काही नवरे फारच शेफारलेले दिसत आहेत ..त्यासाठी उपयोगी पडेल. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE
श
शाहरुख Tue, 02/23/2010 - 08:42 नवीन
व्हिडीओ बघितले..काही बोलायला जागाच ठेवली नाहीय की !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE
अ
अप्पा जोगळेकर Tue, 02/23/2010 - 04:29 नवीन
ढिशक्यँव ढिशक्यँव. सगळेजण दगड मारतायत. म्हटलं आपण थोड्या गोळ्या माराव्यात. http://thoughtfacet.blogspot.com
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 02/23/2010 - 07:51 नवीन
सर्वांची काही मते पटतात अन् काही पटत नाहीत!
  • Log in or register to post comments
N
Nile Tue, 02/23/2010 - 10:54 नवीन
टिंग्याचं हे मत पटलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
व
वर्षा म्हसकर-नायर Tue, 02/23/2010 - 10:58 नवीन
इथे तर बॉस फुल टु धमाल आहे. जाम करमणुक होते आहे. मी पण दगड मारणार पाण्यात.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 02/25/2010 - 08:16 नवीन
:-) या!!! स्वागत आहे! (शेफारलेली आणि दगड) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वर्षा म्हसकर-नायर
ध
धमाल मुलगा Tue, 02/23/2010 - 12:16 नवीन
अवांतरबंदीचं धोरण धोरणीपणाने गुंडाळून ठेवलंय की 'गाढवही गेलं नि ब्रह्मचर्य गेलं' अशी स्थिती आहे?
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 02/23/2010 - 13:08 नवीन
हा हा हा असले भलते प्रश्न विचारायचे नसतात ... सगळं कसं सोई सोईने असते. नाही का ? --अवलिया या प्रतिसादात उडवण्यासारखे काही नाही हे नक्की..पण .... असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
क
काजुकतली गुरुवार, 02/25/2010 - 07:11 नवीन
जोगळेकर काका, मी चिडचिड करतेय असे कशावरुन वाटलेय? चिडचिड कशाला करु हो? इथले मुद्दे काही नविन नाहीयेत चिडचिड करायला... फार जुने आहेत, आणि तुमचे ते बायका शेफारल्याचे वाक्य आहे ना, तेही फार जुने आहे....... दुसरे कोणी आणि त्यात विशेषतः बायका आपल्यापेक्षा जास्त चांगल्या परिस्थितीत आहेत ते पाहिले की पुरूषांना नेमके हेच वाक्य सुचते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा