कलादालन

निसर्ग ( छायाप्रकाश चित्रे )

Primary tabs

प्रिय मित्रानो मी प्र थमच लेखन करत आहे . मुम्बईचा आहे पण कामाकरिता अहमदाबादला असतो . निसर्गवेडा असल्याने निसर्गाचे विविध अविश्कार मला नेहमीच भुलव् तात . नीसर्गाचे छायाप्रकाशचित्रण हा माझा अतिशय आवडता छन्द . आत्तापर्य् तचे काहि फोटो तूमच्याबरोबर शेअ र करत आहे . खाल च्या लिन्क वर क्लिक क रा . http://picasaweb.google.com/ppatki1971/MyFavouritePhotos?authkey=Gv1sRgC... आपला प्रदी प
Dhananjay Borgaonkar

भाऊ तुमचा छायाचित्र संग्रह सर्वांसाठी खुला करा.
आम्हाला पोचण्याची मुभा नाहीये.

प्राजु

अल्बम प्रायव्हेट आहे.. खुला करा. म्हणजे बघता येतिल फोटो.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/

मदनबाण

फोटो छान आहेत्,आवडले... :)

मदनबाण.....

तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...

Manish Mohile

प्रदीप,

एकदम झकास. तुझी खातेवही सुद्धा ऊघडली म्हणायची. शाब्बास. लगे रहो. सगळेच फोटो सुरेख.

मनिष.