Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माहीती हवी आहे स्री संरक्षण संघटना - ठाणे , मुंबई

व
वाहीदा
Wed, 02/24/2010 - 12:35
🗣 5 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2366 वाचन

💬 प्रतिसाद (5)
व
विसोबा खेचर Wed, 02/24/2010 - 12:57 नवीन
Kidly help as there is a very serious issue where somebody is facing problem of threat and insecurity to life
पोलिसात रीतसर तक्रार का नाही करत? तक्रार नोंदवा, माझी ओळख आहे. शक्य ती सर्व मदत होईल.. तात्या.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Wed, 02/24/2010 - 13:24 नवीन
काही पोलीस स्टेशनांत विशेष महिला कक्ष असतात. उदा. मुंबई आयुक्तालय, दादर सैतानचौकी भवानीशंकर रोड ठाण्यालाही बहुधा आहे. (नगर पोलीसस्टेशनात.....मामलेदार मिसळीच्या मागे) तेथे सोशल वर्कर असतात. तेथे मदत मिळेल. वेळ असेल तर रात्री काही फोन नं देण्याचा प्रयत्न करेन. नाहीतर तात्यांची मदत घ्या. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Wed, 02/24/2010 - 13:47 नवीन
पोलीस स्टेशनात महिलांनी कधीही जावे असे वातावरण नसते. Police Station is not a nice place for any dignified lady to enter anytime to get help. कोणा महिला सोशल वर्कर ज्या कुठ्ल्याही राजकारणी गटांशी संलग्न नसतील तर क्रुपया त्यांचा नंबर द्यावा ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
I
II विकास II Wed, 02/24/2010 - 13:57 नवीन
ह्यातल्या तुम्हाला किती उपयोगी पडतील मला शंका आहे,. http://mumbai.justdial.com/social-service-organisation_Mumbai.html http://www.karmayog.com/ngoarea/thane.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
I
II विकास II Wed, 02/24/2010 - 13:36 नवीन
The numbers for the helpline are 25443535 and 25424444. http://www.expressindia.com/latest-news/dedicated-numbers-for-womens-helpline-in-thane/265039/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा