Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

व्वा २००!!!

क
कोदरकर
Wed, 02/24/2010 - 14:12
🗣 34 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
6873 वाचन

💬 प्रतिसाद (34)
म
मी-सौरभ Wed, 02/24/2010 - 14:14 नवीन
----- सौरभ :)
  • Log in or register to post comments
न
नि३ Wed, 02/24/2010 - 14:40 नवीन
शब्द नाही आनंद व्यक्त करायला.... हि खेळी प्रत्यक्ष न बघता आली याचे दु:ख आहे ( पण आज रात्री हायलाईट्स आवर्जुन बघणार) सचीनच्या १८० धावा झाल्या तेव्हा पासुन आम्ही ऑफीस मधे फोन वर एफ एम वर कॉमेंट्री एकत होतो.... ब्राव्हो सचीन......... ---(सचीनप्रेमी)नि३.
  • Log in or register to post comments
न
नि३ Wed, 02/24/2010 - 14:53 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
न
नि३ Wed, 02/24/2010 - 14:44 नवीन
शब्द नाही आनंद व्यक्त करायला.... हि खेळी प्रत्यक्ष न बघता आली याचे दु:ख आहे ( पण आज रात्री हायलाईट्स आवर्जुन बघणार) सचीनच्या १८० धावा झाल्या तेव्हा पासुन आम्ही ऑफीस मधे फोन वर एफ एम वर कॉमेंट्री एकत होतो.... ब्राव्हो सचीन......... ---(सचीनप्रेमी)नि३.
  • Log in or register to post comments
म
महेशकुळकर्णी Wed, 02/24/2010 - 14:48 नवीन
हार्दिक अभिनंदन!!! - महेशा
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Wed, 02/24/2010 - 15:50 नवीन
सचिन हा एक दैवी चमत्कार आहे. मी आज १५० ते २०० च्या दरम्यानची खेळी पाहिली व "डोळं निवलं"! ------------------------ सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Wed, 02/24/2010 - 15:59 नवीन
या पृथ्वीतलावर एकदिवशीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत दुहेरी शतक काढणारी सचिन ही एकुलती एक व्यक्ती आहे! सुधीर काळे ------------------------ सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
  • Log in or register to post comments
अ
अमेरिकन त्रिशंकू Wed, 02/24/2010 - 17:07 नवीन
आपले "या पृथ्वीतलावर एकदिवशीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत दुहेरी शतक काढणारी सचिन ही एकुलती एक व्यक्ती आहे" हे वाक्य तांत्रिकदृष्ट्या बरोबर नाही. ऑस्ट्रेलियाच्या बलिंडा क्लार्कने डेन्मार्कविरुध्द्द एकदिवसीय सामन्यात नाबाद २२९ धावा काढल्या आहेत आणि हा विक्रम आहे. http://stats.cricinfo.com/ci/content/records/284260.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
ब
बट्ट्याबोळ Wed, 02/24/2010 - 18:01 नवीन
ए अरे .. गप्प!! च्यायला बायकांच्या कुस्त्या-क्रिकेट बघतो साला.... का बघतो माहीत आहे आम्हाला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमेरिकन त्रिशंकू
अ
अमेरिकन त्रिशंकू Wed, 02/24/2010 - 18:09 नवीन
याच लॉजिकने तुम्ही पुरुषांचे सामने का बघता ते कळले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बट्ट्याबोळ
ट
टारझन Wed, 02/24/2010 - 21:37 नवीन
=)) =)) =)) =)) आरारारारा =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमेरिकन त्रिशंकू
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 02/25/2010 - 14:40 नवीन
=)) =)) =)) भयानक हाणलाय... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
सुधीर काळे Wed, 02/24/2010 - 18:05 नवीन
"पुरूष" म्हणायला हवे होते असे प्रथमदर्शनी दिसते! चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. पण आज कॉमेंटेटरने First "Double Centurian" on this planet हे शब्द वापरले होते व त्या आधीचा विक्रम १९६ असेही दाखविले होते. त्यामूळे ही चूक झाली. ऑस्ट्रेलिया वि. डेन्मार्क हा सामना First Class Cricket मध्ये गणला जातो कां हे पाहीन उद्या परवा! कदाचित डेन्मार्क अद्याप First Class Cricket संघांत गणला जात नसेल? ------------------------ सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमेरिकन त्रिशंकू
म
मेघवेडा गुरुवार, 02/25/2010 - 15:53 नवीन
>>> कदाचित डेन्मार्क अद्याप First Class Cricket संघांत गणला जात नसेल?>>> १९९८ च्या विश्वचषकाचा सामना होता तो आपल्या एमआयजी ग्राउंडवर झालेला... त्या सामन्यात माझ्या मते ४१२/३ केले होते ऑस्ट्रेलियाने. २००६ साली ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिकेविरुद्ध ४३४ धावा करेपर्यंत आयसीसी मान्यताप्राप्त एकदिवसीय सामन्यांमधे सर्वाधिक धावांचा हा विक्रमच होता. आणि बेलिंडाचा विक्रम अर्थातच अबाधित आहे अजून! आणखी एका गोष्टीसाठी तो सामना लक्षात राहिला होता, तो यासाठी की प्रत्युत्तरात डेन्मार्कच्या एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या काढता आली नव्हती!! -- मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
म
मेघवेडा Sat, 02/27/2010 - 21:25 नवीन
आज पुन्हा एकदा मॅच पाहिली.. त्यात एक गोष्ट लक्षात आली.. रवी शास्त्रीने "फर्स्ट 'मॅन' ऑन द प्लॅनेट टू रीच द २०० रन्स माईलस्टोन" असा उल्लेख केलेला आहे जो अगदी बरोबर आहे! कितीही वेळा पाहिली तरी मन भरू नये अशी मॅच आहे ही त्यामुळे पारायणं चालली आहेत!! -- क्रिकेटवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
भ
भारद्वाज Wed, 02/24/2010 - 16:15 नवीन
झालेत बहु, होतील बहु....परन्तु या सम हा !!!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 02/24/2010 - 16:30 नवीन
या बादशहा ला ___/\___ - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/24/2010 - 16:58 नवीन
खेळी पाहण्याची संधी हुकली. :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
भ
भिडू Wed, 02/24/2010 - 17:59 नवीन
I have seen GOD , he bats at no.4 for india in Tests.
  • Log in or register to post comments
अ
अंतु बर्वा Wed, 02/24/2010 - 20:57 नवीन
काही दिग्गजांनी सचिन बद्दल काढलेले उद्गार... (forwarded email मधून साभार) अँडी फ्लॉवरः जगात दोनच प्रकारचे फलंदाज आहेत. एक सचिन आणी दुसरे बाकीचे... नवज्योतसिंग सिद्धू: India में आप प्राईममिनीस्टर को एक बार कट्घरे में खडे कर सकते है पर सचिन तेंडुलकर पर उंगली नही उठा सकते.. हेडनः I have seen god, he bats at no. 4 for india. मार्क टेलरः आम्ही India नावाच्या टिम कडुन हरलो नाही... आम्ही सचिन नावाच्या माणसाकडुन हरलो... यासीर हमीदः "Sometimes you get so engrossed in watching batsmen like Sachin Tendulkar that you lose focus on your job." बीबीसी: Beneath the helmet, under that unruly curly hair, inside the cranium, there is something we don't know, something beyond scientific measure. Something that allows him to soar, to roam a territory of sport that, forget us, even those who are gifted enough to play alongside him cannot even fathom. When he goes out to bat, people switch on their TV sets and switch off their lives"
  • Log in or register to post comments
श
शाहरुख Wed, 02/24/2010 - 21:05 नवीन
आता मी डोळे मिटायला मोकळा झालो !!
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 02/24/2010 - 21:40 नवीन
चला रे आणा तिरडी .. ए तु बांबु आण रे .. ए काथ्या कूठाय .. चला कामं करा पटापट :) !! - टारझन पोचवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 02/25/2010 - 05:24 नवीन
शाहरुखभाईला +१ :-) टार्‍या.... तुला दोन तिरड्यांची तयारी करायला हरकत नाही . ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
ज
जे.पी.मॉर्गन गुरुवार, 02/25/2010 - 08:16 नवीन
मेक इट थ्री टार्‍या ! (कै.) जे पी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
म
मेघवेडा गुरुवार, 02/25/2010 - 10:29 नवीन
+१ .. टार्‍याभाऊ कॉन्ट्रॅक्टर.. मेक इट फोर! -- (कालच खपलेला) मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 02/25/2010 - 05:37 नवीन
२४ फेब्रुवारी! भारतीयांच्या मनात ही तारिख कायम लक्षात रहाणार. यापुर्वी सचिन आणि विनोद कांबळीने ६६४ रन्सच्या भागीदारीचा विक्रम २४ फेब्रुवारीलाच केला होता. १९८८ साली. आणि काल २४ फ़ेब्रुवारी २०१० रोजी आपल्या लाडक्या सच्याने आणखी एक इतिहास रचला. विक्रमादित्या त्रिवार अभिनंदन ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 02/25/2010 - 05:45 नवीन
सचिन त्याच्या विरोधकांना अशाच पद्धतीने गप्प-गार करतो !!! :) मदनबाण..... जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ? http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 02/25/2010 - 06:30 नवीन
लेकाचा काय खेळला म्हणायचे. जहापनाह तुसी हो.तोहफा कबुल करो. वेताळ
  • Log in or register to post comments
ग
गुपचुप गुरुवार, 02/25/2010 - 08:01 नवीन
बाकी काय तो हाच एक विक्रम राहिला होता तो सुद्धा पूर्ण झाला. क्रिक्केट च्या या बादशहाचे हार्दिक अभिनंदन.... आणि लवकरच शतकांचे शतक पूर्ण होवो ही सदीच्छा....... "मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा.."
  • Log in or register to post comments
ग
गुपचुप गुरुवार, 02/25/2010 - 08:03 नवीन
आपला सचिन .. एक मराठी माणूस ..! ::::::::::::: सचिन रमेश तेंडूलकर ::::::::::::::: महाराष्ट्राचा मुकुटमणी .. ! मराठ्यांच्या शिरपेचातील तुरा ..!! अखंड हिंदुस्तानचा गर्व ... क्रिकेटचा देव..!! क्रिकेट पंढरीचा विठ्ठल ..!!! क्रिकेटच्या रणभूमीवरील एकमेव मर्र्हाठी मावळा...!!
  • Log in or register to post comments
N
Navigator गुरुवार, 02/25/2010 - 08:04 नवीन
खरे तर आपण सगळ्यानी देवचे आभार मानायला हवे की.. सचिन तेंडुलकर ला भारतामधे जन्म दिल्या बद्दल....
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी गुरुवार, 02/25/2010 - 08:06 नवीन
सामना बघताना धन्य धन्य झाले.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 02/25/2010 - 10:35 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे गुरुवार, 02/25/2010 - 12:46 नवीन
निशःब्द!! ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा