Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नव्वदोत्तरीतले संग्राह्य, वाचनीय साहित्य

र
राजेश घासकडवी
गुरुवार, 02/25/2010 - 11:21
🗣 52 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
29175 वाचन

💬 प्रतिसाद (52)
भ
भोचक Mon, 03/01/2010 - 05:18 नवीन
भारत सासणे, राजन गवस, आशा बगे हेही वाचनीय लेखक आहेत. राजन गवस यांचं कळप छान आहे. सुभाष अवचट- स्टुडिओ भानू काळे- बदलता भारत संपादीत - बापलेकी मीना प्रभूंची प्रवासवर्णने (आवड असल्यास) विजय पाडळकरांची चित्रपट विषयक पुस्तके- नाव चाललेली आहे आणि आता नवीन आलेले गंगा आये कहां से. प्रतिभा रानडेंची पाकिस्तानवरची नवी ताजी पुस्तके आली आहेत. १९४७ ते ७१ आणि बहुधा अशांत पाकिस्तान. याच विषयावर माधव गोडबोलेंचे फाळणीचे हत्याकांड. बाकी आठवेल तशी सुचवेन. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 03/01/2010 - 17:10 नवीन
मला तर "शोभा डे" चं "स्टारी नाइट्स" च भाषांतर मला वाटतं .... भयंकर आवडलं होतं. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा