कलादालन

भट्कंती फोटो

Primary tabs

(|: खुप कंटाळा आला म्हणुन जरा.............Image removed. इथे फिरुन यावेसे वाट्तेय्,परत एकदा ,Image removed. हे आहे अनट्च भिमाशंकर ,थोडा पाऊस पड्ला कि असे मस्त वातावरण होते, आपल्या कडे होळी ला पाऊस पड्तोच या होळी ला चला तर मग ..........................
बज्जु

होळीला पाऊस ?? 8} =)) :))
फोटो छान आहेत.

विनोद नाहि हा,
विश्वास नसेल तर या होळीला आमच्या कडे,
पाऊस बघायला.
आपला.
विनोद बाण़खेले,
९८५०२२९८२२