Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मैत्री

ग — गुपचुप, Mon, 03/01/2010 - 11:31

प्रतिक्रिया द्या
3034 वाचन

💬 प्रतिसाद (5)
श
शुचि Mon, 03/01/2010 - 11:41 नवीन
छान आहे. मस्तच. फार आवडली. >>गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..>> ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Mon, 03/01/2010 - 14:15 नवीन
आवडली कविता. खरंच खूप छान व्यक्त केल्यात भावना! -- मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
प
पक्या Tue, 03/02/2010 - 00:03 नवीन
छान कविता. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 03/02/2010 - 01:58 नवीन
सुंदर कविता... :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
  • Log in or register to post comments
म
मस्तानी Tue, 03/02/2010 - 18:17 नवीन
अगदी आजच एक ढकल ई-पत्रा मध्ये हीच कविता वाचली ... त्यात चार वाक्य आणखीही लिहिली होती शेवटी पण कवीचे नाव मात्र नव्हते ... सहज म्हणून ते इथे देते आहे ... Image removed.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा