Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फुलांच्या थव्यांनी..

प — प्राजु, Mon, 03/01/2010 - 18:58

प्रतिक्रिया द्या
3461 वाचन

💬 प्रतिसाद (18)
श
शेखर Mon, 03/01/2010 - 19:18 नवीन
व्वा !!! अप्रतिम..... तुझ्या लोचनी स्वप्न रंगून जावे नि साकार ते, जीवनी मी करावे हे खासच....
  • Log in or register to post comments
प
प्रभो Mon, 03/01/2010 - 19:21 नवीन
तुझे पाहुनी लाजणे गोजिरे हे वसंतास वाटे, 'पुन्हा मीच यावे' १ नंबर --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Mon, 03/01/2010 - 19:43 नवीन
कोवळ्या भावनांना शब्दबद्ध करताना - छंदबद्ध करताना एकाही स्वराची, व्यंजनाची ओढाताण झालेली नाही. एखाद्याच अक्षराचा ऱ्हस्व दीर्घ बदलावा लागलेला आहे. आणि शब्द खूप सहज आलेले आहेत. याला कौशल्य लागतं. फुला...तुला, सुरांना...साज, अशा रचनांनी ओळी अंतर्गत नादमाधुर्य वाढलेलं आहे.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 03/01/2010 - 20:56 नवीन
खूप आवडली. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
म
मीनल Mon, 03/01/2010 - 21:24 नवीन
क्या बात !क्या बात! क्या बात! मीनल.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 03/02/2010 - 01:06 नवीन
झकास... :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
  • Log in or register to post comments
S
sur_nair Tue, 03/02/2010 - 02:26 नवीन
दुसरं कडवं एकदम पसंतीस उतरले. 'मना सज्जना' च्या चालीवर न म्हणण्याचा प्रयत्न केला पण फिरून तेच होते.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 03/02/2010 - 03:18 नवीन
>> सुरांना तुझा साज मंजूर व्हावा तुझे गीत ओठावरी या सजावे तुझ्या लोचनी स्वप्न रंगून जावे नि साकार ते, जीवनी मी करावे >> ही कडवी खूप आवडली प्राजु ! --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Tue, 03/02/2010 - 07:15 नवीन
तुझ्या लोचनी स्वप्न रंगून जावे नि साकार ते, जीवनी मी करावे फारच छान... binarybandya™
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 03/02/2010 - 07:44 नवीन
छान कल्पना. राघव
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Tue, 03/02/2010 - 07:46 नवीन
सुरेख गं. छान आहे कविता!! तुझ्या भावनांनी तुझे गीत गावे तुझे शब्द वाचून मीही रमावे आपले http://nvgole.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही स्वागतच आहे.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 03/02/2010 - 07:51 नवीन
भावपुर्ण ,,मस्त आवडली...
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Tue, 03/02/2010 - 11:26 नवीन
आवडली कविता.. मस्तच! भावना इतक्या सोप्या शब्दांत व्यक्त करण्याच्या तुझ्या कौशल्याला सलाम प्राजुतै! म्हणजे उगाच कुठेतरी शब्द बळेच घातलाय असले प्रकार नाहीत. तुझ्या सर्वच कविता दर्जेदार असतात! तुझ्या लेखणीतून काव्यांच्या बरसातीची, त्या शब्दसरींची आतुरतेने वाट पाहणारे बरेच चातक असतीलच, आज मीही त्यांत सामील झालोय! -- मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे Tue, 03/02/2010 - 15:38 नवीन
प्राजुतै, शब्द छान आहेत. हल्ली तुमच्या कवितेतील 'तू' इतक्या वेळा पाहिल्यासारखा वाटतो की त्यात कोवळेपणा न जाणवता निगरघट्ट निबरपणा जाणवतो. १. सुरांना तुझा साज मंजूर व्हावा तुझे गीत ओठावरी या सजावे २. दिठीमध्ये भाव तुझे अन गीत तुझे या ओठावरी ३. शब्द रंगणे, मनी गुंफ़णे कविते, हे तर तुझेच देणे..! ४. 'होईल सर्व काही, जे आपणा हवे ते' अंदाज हा तुझा की सांग भाकीत आहे? ५. मी न मीरा, मी न राधा, ना तयाची प्रेमिका दर्शनाने मुग्ध व्हावे, तोच देवकिनंद दे..
  • Log in or register to post comments
M
Manish Mohile Wed, 03/03/2010 - 06:08 नवीन
छान कविता. सहजसोपी शब्दयोजना. सुन्दर भावचित्रण. माझा कवितान्चा एवढा अभ्यास नाही पण कवितेची जात थोडीशी सुरेश भटान्च्या जवळ जाणारी वाटली. श्रुन्गारभावना फार सुन्दर रीत्या प्रकट केली आहे. "निशाणी तुझी गे प्रिये आज दे तू जगी सर्व, मी आज श्रीमंत व्हावे.." ----- अप्रतिम. छान कविता. अश्याच लिहीत्या रहा.
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Wed, 03/03/2010 - 06:25 नवीन
लगागा, लगागा , लगागा, हे काअय??(कायआहे??)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 03/03/2010 - 13:55 नवीन
कविता नेहमीप्रमाणेच छान! तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 03/03/2010 - 15:30 नवीन
सर्वांचे मनापासून आभार. :) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा